Breaking News

Tag Archives: congress leader rahul gandhi

सोनिया गांधी, राहुल गांधीनाही ईडीची नोटीस; काँग्रेस म्हणते झुकेंगे ना डरेंगें नॅशनल हेराल्ड प्रकरणी नोटीस ८ जूनला चौकशीला बोलावले

बिगर भाजपा सरकारमधील अनेक मंत्री, आमदार आणि राजकिय नेत्यांना सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून नोटीस आणि धाडी टाकण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. आता एका प्रकरणात ईडीने थेट काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून ८ जून रोजी चौकशीसाठी बोलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, सीबीआय-ईडीच्या भीती पोटी मायावतींनी हे सगळं केलं उत्तर प्रदेशातील निवडणूका त्या लढल्या नाहीत

नुकत्याच पंजाबसह पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाला. परंतु निवडणूक काळात उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीकरीता युतीसाठी बहुजन समाज पार्टीला विचारणा करण्यात आल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. युतीसाठी त्यांना मेसेजही केला. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. मात्र त्यांना सीबीआय ईडीची भीतीने त्यांनी युती केली नसावी …

Read More »

डेहराडूनमधील ७८ वर्षिय महिलेने आपली संपत्ती केली राहुल गांधीच्या नावे भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातील मोठी घटना

देशातील प्रत्येक राज्यात बिगर भाजपा सरकारच्या विरोधात रान उठवून आपणचं कसे चांगले आणि हिंदूत्वावादी विचाराचे आहोत यासाठी भाजपाकडून जीवाचे रान करत साम, दंड आणि भेद नीतीचा वापर करण्यात येत आहे. परंतु भाजपाशासित उत्तराखंडमधील ७८ वर्षिय वयोवृध्द महिलेने आपली संपूर्ण मालमत्ता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावे केल्याची आणि त्याचा स्विकारही …

Read More »

गांधी कुटुंबियांच्या “त्या” कथित वृत्तावरून काँग्रेसने केला खुलासा पाच राज्यातील पराभवानंतर उद्या होणार पक्षाची बैठक

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची रविवारी चिंतन बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी हे राजीनामा देण्यार असल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारीत झाली. त्यामुळे या प्रकरणी काँग्रेसनेच पुढाकार घेत यासंदर्भात खुलासा करत हे वृत्त खोडसाळ आणि भाजपाच्या चर्चेवर …

Read More »

निवडणूक निकाला आधीच काँग्रेस घेतेय खबरदारी वरिष्ठ नेते पाठविले चार राज्यांमध्ये

गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या पाच राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा आज संपला. मात्र हा मतदानाचा टप्पा संपण्याआदीच काँग्रेसने मागील काही वर्षांमधील घडामोडींमधून धडा घेत सावध पावले आधीच उचलण्यास सुरुवात केली असून आधीप्रमाणे अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे पक्षाला बसलेला फटका आणि हातची सत्ता जाण्यासारखे प्रकार यंदा काँग्रेसला टाळायचे …

Read More »

राहुल गांधी स्वपक्षियांवर कडाडले, काम करायचे नसेल तर खुशाल भाजपात जा गुजरातमधील चिंतन शिबीरात सोडले टीकास्त्र

२०१४ सालापासून काँग्रेस पक्षाचा सातत्याने पराभव होत आहे. तसेच अनेक राज्ये काँग्रेसच्या ताब्यातून निसटून जात आहेत. मात्र मागील काही काळापासून राहुल गांधी यांच्याकडून मांडण्यात येत असलेल्या भूमिकेचे अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाची चांगलीच अडचण होत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षातील …

Read More »

मोदी काळातील बँक घोटाळ्यावरून पुन्हा एकदा राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा एबीजी शिपयार्ड लि विरोधात गुन्हा दाखल

मराठी ई-बातम्या टीम देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकांची प्रक्रिया सुरु झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठविली आहे. परंतु राहुल गांधी यांच्याकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या राजकिय प्रश्नांवर पंतप्रधानांनी अद्याप निश्चित उत्तर दिल्याचे दिसून येत नसताना आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदी …

Read More »

भाजपा मुख्यमंत्र्यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, “राहुल गांधी म्हणजे आधुनिक जीना” उत्तरखंडमधील प्रचार सभेत हेमंत बिस्व शर्मांचे यांचे वक्तव्य

मराठी ई-बातम्या टीम आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत आधुनिक काळातील मोहम्मद अली जानी अशी उपरोधिक टीका केली. कालही त्यांनी तुम्ही राजीव गांधी यांचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला का? अशी खालच्या पातळीवर येवून टीका केली. त्यानंतर आज …

Read More »

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर पलटवार, “मला त्यांचे हसू येते…” त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला का?

मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलटवार करत काँग्रेसवर टीका केली. तसेच काल एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी राहुल गांधी हे ऐकत नाहीत त्यामुळे मी त्यांना उत्तर कसे देणार असा खुलासा केला होता. …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, “जो बसत आणि ऐकत नाही त्याला काय उत्तर देणार” खाजगी वृत्तसंस्थेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा

मराठी ई-बातम्या टीम देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने, बेरोजगारी, अर्थव्यवस्था यासह अनेक मुद्यांवर संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशानाच्या सुरवातीलाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न मांडत मोदी सरकारला निशाला साधला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दोन दिवस काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवित टीकास्त्र सोडले. तरीही काल राहुल गांधी यांना याबाबत विचारले असता ते …

Read More »