Breaking News

Tag Archives: CMFadnavis

मुख्यमंत्र्यांना सोलापूरची डाळींब पाहताच होते खायची इच्छा

‘लोकसंवाद’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांशी हितगुज मुंबई : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील डाळींब सोबत आणले होते. ते पाहून मुख्यमंत्री म्हणाले, डाळींब खूप छान दिसताय. पाहताच खायची इच्छा होतेय अशा स्पष्ट शब्दात सोलापूरी डाळींबला पाहताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या डाळींबीबाबत असलेली आवड शेतकऱ्यांना सांगितली. शेतात राबून …

Read More »

विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला प्रतित्तुर भाजपच्या तिरंगा रॅलीचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी सध्या केंद्र आणि राज्यातील सरकारची विकास कामे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजप आणि सरकारला बदनाम करण्याचा कट आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विरोधकांकडून संविधान बचाव रॅली काढण्यात येत आहे. मात्र विरोधकांच्या रॅलीला प्रतित्तुर म्हणून प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा …

Read More »

महात्मा फुले जीवनदायीतून कर्करोगावरील उपचारासाठी मदत मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

जळगांव : प्रतिनिधी राज्य सरकारच्या विविध योजनांतून अनेक मोठ्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. मात्र राज्यात कर्करोगाचे वाढते रूग्ण लक्षात घेता महात्मा फुले जीवनदायी आरोग्यसेवेच्या माध्यमातून इतर मोठ्या आजारांबरोबरच कर्करोगाच्या रूग्णांनाही आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. धुळे येथील खानदेश कॅन्सर सेंटरचे भूमीपूजन, राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलच्या शुभारंभ मुख्यमंत्री.फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष  भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री  जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवर …

Read More »

समृध्दी महामार्गाच्या भूमिपूजनाची डेडलाईन चुकणार? डिसेंबर महिना संपत आला तरी भूमिपूजनाचा मुहूर्तावर निर्णय नाही

samruddhi समृद्धी महामार्ग

मुंबई : प्रतिनिधी नागपूरला मुंबईशी जोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी महामार्गाचे भूमिपूजन नियोजित वेळापत्रकानुसार डिसेंबर २०१७ मध्ये करण्यात येत होणार होते. मात्र या प्रकल्पासाठी १०० टक्के जमिन खरेदी झालेली नसल्याने या समृध्दीच्या भूमिपूजनाची डेडलाईन चुकण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. समृध्दी …

Read More »

कोकणातील रिफायनरीवरून शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना आव्हान मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलत असल्याचा शिवसेनेचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी कोकणातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांच्या रिफायनरीच्या स्थापनेकरीता शिवसेनेचे केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी पुढाकार घेतल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यास २४ तासांचा अवधी उलटत नाही. तोच या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा खासदाराने पुढाकार घेतला नसून मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे धादांत खोटे असून त्याबाबतची …

Read More »