Breaking News

Tag Archives: cm mamata banarji

राष्ट्रवादीसह या तीन पक्षांना प्रादेशिकतेचा दर्जा, तर आम आदमी राष्ट्रीय पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह पश्चिम बंगालमधील ममता बँनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षांना असलेला राष्ट्रीय पक्ष …

Read More »

भाजपाच्या टिबरेवाल यांच्यावर ५८ हजारांनी मात करत ममता बँनर्जी विजयी भवानीपूर मतदारसंघ पोटनिवडणूक

कोलकाता: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमधून ममता बँनर्जी आणि तृणमुल काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय मंत्रिमंडळापासून अनेक यंत्रणा राबत होत्या. मात्र ममता बँनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यातरी तृणमूल काँग्रेसने एकहाती विजय मिळविला. मात्र कायद्याप्रमाणे सहा महिन्यात विधान परिषद किंवा विधानसभेवर बँनर्जी यांना निवडूण येणे गरजेचे असल्याने अखेर भवानीपूर …

Read More »

शरद पवार यांचा राज्यपाल कोश्यारींवर पुन्हा निशाणा लोकशाही आणि राज्यघटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही

बारामती : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि राज्यघटनेची असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला असल्याची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भात राज्य सरकारने प्रस्ताव पाठवूनही राज्यपालांनी अद्याप त्यावर निर्णय घेतला नसल्याच्या …

Read More »

उध्दव आपडा चे नंतर आता शिवसेनेचे “জয় বাংলা” ! (आनंद बांग्ला) शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी देशातील इतर राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत उतरून प्रांतिक असलेल्या शिवसेनेने राष्ट्रीय पक्ष म्हणून आपली वाटचाल सुरु केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या गुजरात, बिहार, उत्तर प्रदेशपाठोपाठ आता शिवसेनेने पश्चिम बंगालच्या निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. भाजपाला पर्याय ठरण्यासाठी शिवसेना पक्ष …

Read More »

महाराष्ट्र प.बंगाल बनू पाहतोय का ? मुख्यमंत्री विरूध्द राज्यपाल संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे

मुंबई: विशेष प्रतिनिधी पश्चिम बंगाल मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाच वर्षे लवकरच पूर्ण होत आहेत. मात्र त्या राज्याच्या राज्यपाल पदी जगदीप धंखार यांची नियुक्ती झाल्यापासून मुख्यमंत्री बॅनर्जी विरूध्द राज्यपाल असा सामाना सुरु असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. अगदी त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून ६ …

Read More »