Breaking News

Tag Archives: civil hospital

आरोग्य व्यवस्थेवरून आमदार प्रणिती शिंदे आणि मंत्री सावंत यांच्यात खडाजंगी

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून आरोग्य विभागाच्या आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या रूग्णालयांबरोबरच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढण्यात येत आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्याकडून ठोस उत्तर मिळण्याऐवजी अशा गोष्टींना पाठीशी घालण्यात येत असल्याची चर्चा सध्या …

Read More »

मंत्री देशमुखांचे आदेश, विभागातील या पदांसाठी नोकर भरती तात्काळ करा वैद्यकीय शिक्षण विभागाची वर्ग १ ते ४ ची पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच

 मुंबई : प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत वर्ग १ ते वर्ग ४ या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेसंदर्भातील कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत अध्यापकीय पदांच्या तदर्थ पदोन्नतीबाबत आढावा बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. …

Read More »

कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीची सुरुवात या चार शहरातून होणार वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीला मान्यता द्यावी यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे मागणी करण्यात आली. या मागणीस आता केंद्र सरकारने आज मंजूरी दिल्याने या उपचार पध्दतीचा वापर लवकरच राज्यातील रूग्णालयातून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ट्वीटरवरून दिली. सुरुवातीला ही उपचार पध्दती वैद्यकीय …

Read More »

मालेगाव, अ.नगर आणि सोलापूरतील कोरोना रूग्णावरील उपचारासाठी पथक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अहमदनगर,मालेगाव आणि सोलापूर शहरात कोविड -19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने या तिन्ही ठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नेमणूक करण्याची विनंती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. यानुसार या तिन्ही ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तज्ञ पथकांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख …

Read More »