Breaking News

Tag Archives: cidco authority

नवी मुंबईकरांसाठी सिडकोतर्फे नवी अभय योजना

नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गतच्या मावेजा रकमेची वसुली प्रलंबित असलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र,भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार ‘सिडको’तर्फे अशा इमारतींसाठी नवी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विकासकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यापूर्वी नवी मुंबई …

Read More »

नवी मुंबई मेट्रो उद्या शुक्रवार पासून धावणार, पंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री शिंदे राहणार गैरहजर

१७ नोव्हेंबर २०२३ पासून नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. १ वरील बेलापूर ते पेणधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होत असून नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकार होत आहे. मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी परिवहनाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार असून सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या …

Read More »

नैना क्षेत्रातील विकास नियंत्रण नियमावलीत बदलाबाबत लवकरच प्रस्ताव उद्योग मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरीता (नैना) लागू असलेल्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये फेरबदल करण्याचा प्रस्ताव सिडकोने राज्य शासनास मंजूरीकरीता सादर केला असून, यामध्ये धोकादायक तथा मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाची तरतूद अंतर्भूत करण्याचे प्रस्तावित आहे. यावर नगररचना संचालकांचे अभिप्राय मागविण्यात आले असून ते प्राप्त होताच लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात …

Read More »

नवी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर सिडकोचा नवा अध्यक्ष कोण? सिडको प्राधिकरण अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता

मराठी ई-बातम्या टीम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या जागा आता सर्वसाधारण जागा म्हणून जाहीर कराव्या लागणार आहेत. तसेच आगामी काही काळ या ओबीसी जागांचा प्रश्न सुटू शकणार नाही. त्यातच अनेक महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेची मुदत पूर्ण होवूनही निवडणूकीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यापार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या संभावित …

Read More »