Breaking News

Tag Archives: CET exam

एम्स मध्ये पीजी करायचीय, मग आधी सीईटीच्या परिक्षेचे वेळापत्रक पाहुन घ्या शेवटची तारीख ५ ऑक्टोंबर २०२३

सध्या करिअर ओरिएंडटेड अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याचा प्रकार सर्रास आढळून येतो. त्यातच नावाजलेल्या एम्स, आयआयटी आणि आयआयएम मध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून पूर्व परिक्षेसाठी जोरात प्रयत्न केले जातात. आता एम्समध्ये पीजी अर्थात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या सीईटी परिक्षेची अर्थात २०२४ च्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेशासाठी परिक्षेची अर्ज भरण्याची तारीख जाहिर …

Read More »

या अभ्यासक्रमासाठी राज्य CET परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख जाहीर प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या प्रवेशासाठी १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज

मराठी ई-बातम्या टीम राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी-२०२२ ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरीता उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज दि. १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत.अर्ज सादर करण्याकरिता  आणि …

Read More »

विद्यार्थ्यांना दिलासाः पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा यंदा नाही उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत यांची घोषणा

पुणे : प्रतिनिधी राज्यातील विविध विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परिक्षा यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर १० वी आणि १२ वी च्या परिक्षा घेता आले नाहीत. तसेच या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून उत्तीर्ण करण्यात आले. …

Read More »

विद्यार्थ्यांना दिलासा : सीईटी परिक्षेच्या अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सामाईक प्रवेश परिक्षेच्या अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ मिळाली असून ०८ सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. ज्यांना अर्ज सादर करता आले नाही, त्यांच्यासाठी मोठी सोय होणार असून हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उच्च …

Read More »

विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षांसाठी कुलगुरूंची समिती स्थापन विद्यापीठात टेस्टिंग लॅब सुरू करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचना

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलले. मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ यासाठी कोरोना आजाराचा अंदाज घेणे आणि सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठित करण्यात आल्याची माहिती उच्च …

Read More »