Breaking News

Tag Archives: car loan

दिवाळीनिमित्त अनेक बँकांकडून गृहकर्जावर आकर्षक ऑफर जास्तीत जास्त ग्राहकांना खेचण्यासाठी ऑफर

भारतात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सणासुदीच्या या काळात लोक प्रमाणावर घरे आणि कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठ्या बँका त्यांच्या ग्राहकांना गृहकर्जावर आकर्षक ऑफर देत आहेत. एसबीआय धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या निमित्ताने घरे आणि कार खरेदीदारांना खास ऑफर …

Read More »

पीएनबीकडून व्याजदरात मोठी कपात; गृह, कार, सोने तारण कर्जावर सवलत फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत खास योजना

मुंबई: प्रतिनिधी सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) फेस्टिव्हल ऑफरअंतर्गत सोने तारण कर्जावरील (गोल्ड लोन ) व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने सोन्याचे दागिने आणि सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या एसजीबी कर्जावरील व्याज दर १.४५ टक्क्यांनी कमी केला आहे. एसजीबी कर्जावर आता ७.२० टक्के आणि सोन्याच्या दागिन्यांवर ७.३० टक्के …

Read More »

एसबीआयची फेस्टिव्हल ऑफर; पर्सनल, कार, गोल्ड लोनचे व्याजदर घटवले नवरात्रीसाठी खास ऑफर

मुंबई : प्रतिनिधी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) या नवरात्रीसाठी खास ऑफर आणली आहे. यामध्ये एसबीआय पर्सनल लोन, कार आणि सोने तारण  कर्ज कमी व्याज दरात देत आहे. याशिवाय बँकेने कर्जावर प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय सध्या ७.२५ टक्के व्याज दराने कार कर्ज देत आहे. ग्राहकांना कारच्या …

Read More »

गृह, कार कर्ज स्वस्त होण्याची आशा मावळली, आरबीआयकडून व्याजदर जैसे थे ऐन सणासुदीतही नागरीकांना महाग कर्जच घ्यावे लागणार

मुंबई: प्रतिनिधी गृह, कार कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आता कमी झाली. रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा समितीची (एमपीसी) बैठक शुक्रवारी पार पडली.  आरबीआयने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात काहीच बदल केला नाही. आढावा बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास …

Read More »