Breaking News

Tag Archives: cancer

कॅन्सर व हृदयरोग रुग्णांना मिळणार स्वस्त दरात औषधे केंद्राची आऊटलेट फार्मसी नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या एचएलएल लाईफ केअर लिमिटेड मार्फत देशातील कॅन्सर व हृद्यरोग आजाराने ग्रस्त असलेल्या नागरीकांना स्वस्त दरात औषधे मिळावीत यासाठी स्थानिक पातळीवर आऊटलेट फार्मसी सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे या फार्मसी सुरु करण्यात येणार असून या फार्मसीमध्ये बाजारभावापेक्षा स्वस्त दरात औषधे मिळणार …

Read More »

महात्मा फुले जीवनदायीतून कर्करोगावरील उपचारासाठी मदत मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

जळगांव : प्रतिनिधी राज्य सरकारच्या विविध योजनांतून अनेक मोठ्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. मात्र राज्यात कर्करोगाचे वाढते रूग्ण लक्षात घेता महात्मा फुले जीवनदायी आरोग्यसेवेच्या माध्यमातून इतर मोठ्या आजारांबरोबरच कर्करोगाच्या रूग्णांनाही आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. धुळे येथील खानदेश कॅन्सर सेंटरचे भूमीपूजन, राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलच्या शुभारंभ मुख्यमंत्री.फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष  भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री  जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवर …

Read More »