Breaking News

Tag Archives: businessman

२ लाख २० हजार छोटे- इतर व्यापाऱ्यांना होणार फायदा, ‘या’ योजनेचा लाभ घेतल्यास “महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड - २०२२ योजने”ची अधिसूचना जारी

कोरोनाकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२’ या अभय योजनेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचना जारी झाल्याने राज्यातील उद्योग, …

Read More »

व्यापारी वर्गासाठी आनंदाची बातमी: आता जीएसटीची मुदत वाढविली दोन महिन्याची मुदत वाढ

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने २००-२१ या आर्थिक वर्षासाठी जीएसटी (GST) वार्षिक रिटर्न भरण्याची मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढवली आहे. आता व्यापारी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत रिटर्न भरू शकतील. यापूर्वी ही अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ होती. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने बुधवारी …

Read More »

निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणेः प्रतिनिधी लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही लोकांनी घराबाहेर पडायचे नाही का, किती दिवस जनजीवन बंद ठेवणार, असे संतप्त सवाल महाविकास आघाडी सरकारला करतानाच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा असेल असे जाहीर केले. चंद्रकांत पाटील सोमवारी पुण्यात पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य नेणारे वाहन रवाना …

Read More »

करदाते आणि जीएसटी भरणाऱ्यांचे वाद आता होणार कमी महाराष्ट्र वस्तु व सेवाकर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या प्रारुपास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी करदाते व वस्तु आणि सेवा कर विभाग यांच्यामध्ये भविष्यात उद्भवणारे वाद कमी होऊन कार्यपद्धती अधिक सुलभ करण्याच्या तसेच करदात्याचे हित जोपासण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या प्रारुपास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यामध्ये संपूर्ण कर दायित्वाऐवजी निव्वळ …

Read More »

व्यापाऱ्यांसाठी खुषखबर, दंडाशिवाय जीएसटी कर परतावा भरण्यास मुदतवाढ कर परतावा लवकर भरण्याचे वस्तु व सेवा कर विभागाचे आवाहन

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यापारी, व्यावसायिक संस्था बंद ठेवाव्या लागल्या. मात्र फेब्रुवारी २० ते २० मार्च अखेर पर्यंत विक्री केलेल्या मालावरील आणि सेवा व्यवसायावरील कर भरण्यासाठी वस्तु व सेवा कर विभागाने व्यापाऱ्यांना कर भरण्याच्या मुदतीत सूट दिली आहे. या कालावधीत कर भरणा करणाऱ्यांना …

Read More »