Breaking News

Tag Archives: building

नवी मुंबईकरांसाठी सिडकोतर्फे नवी अभय योजना

नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गतच्या मावेजा रकमेची वसुली प्रलंबित असलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र,भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार ‘सिडको’तर्फे अशा इमारतींसाठी नवी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विकासकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यापूर्वी नवी मुंबई …

Read More »

७० मीटरहून अधिक उंचीची इमारत बांधताय? मग ही लिफ्ट बसविणे बंधनकारक फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसवणे आवश्यक-उर्जा विभागाचे परिपत्रक जारी

मागील काही वर्षांमध्ये राज्यात मुंबईसह इतर शहरामध्ये टोलेजंग इमारती उभारण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र या इमारती उभारताना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून फारशी काळजी घेताना विकासक दिसत नाहीत. यापार्श्वभूमीवर राज्याच्या ऊर्जा विभागाने किमान ७० मीटर ते त्याहून अधिक उंचीची इमारत उभारण्यात येत असेल तर त्या इमारतीत फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसविणे …

Read More »

सीएसटी इमारतीमधून मध्य रेल्वेचे मुख्यालय हलवणार रेल्वेमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीत चर्चा

जागतिक वारसा लाभलेल्या सीएसटी इमारतीमधून मध्य रेल्वेचे मुख्यालय इतरत्र हलवण्यात येणार आहे. रेल्वेचे मुख्यालय हलवून ही ऐतिहासिक इमारत जागतिक रेल्वेचे संग्रालय( म्यूझियम) म्हणून नावारुपास येईल. रेल्वेमंत्र्यांच्या २९ नोव्हेंबरच्या मुंबई दौऱ्यात या विषयी चर्चा करण्यात आली. दरम्यान, काही तज्ज्ञांनी या इमारतीचे रेल्वे म्यूझीयममध्ये रुपांतर करण्यास विरोध दर्शविला आहे. तरीही या इमारतीमधून …

Read More »