Breaking News

Tag Archives: bsnl

अंदमान व निकोबार बेटांवर दूरसंचार सेवा गतिमान करण्यात या मराठी भूमीपुत्राचे योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

नवी दिल्ली : प्रतिनिधी भारताच्या पूर्व भागाला असणाऱ्या अंदमान व निकोबार बेटांनाही उर्वरित देशाप्रमाणे जलद संचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चेन्नई ते अंदमान व निकोबार दरम्यान २३०० किलो मीटर लांबीची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल समुद्रात टाकण्यात आली. सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीयो कॉन्फरन्सिंगव्दारे या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.  हा प्रकल्प युनिव्हर्सल …

Read More »

जिओवरील प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी जिओवर असलेल्या प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी दिला जात आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली. एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्या बंद करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मोदी साहेब देशाची सर्व संपत्ती त्यांचे दोन मित्र अदानी-अंबानीकडे सुपूर्द करत असल्याचा आरोप त्यांनी …

Read More »

बीएसएनएलने आणला अवघ्या ४९९ रुपयांमध्ये फोन

नवी दिल्लीः प्रतिनिधी सरकारी दुरसंचार कंपनी बीएसएनएलने अवघ्या ४९९ रुपयांमध्ये एक नवीन फिचर फोन आणला आहे. बीएसएनएलने मोबाईल हँडसेट तयार करणारी कंपनी डिटेलच्या सहकार्याने हा फोन तयार केला आहे. या फोनवर १ वर्ष व्हॉईस कॉलची ऑफर मिळणार आहे. फोनची घोषणा जयपूरमध्ये करण्यात आली. फोनची मूळ किंमत ३४६ रुपये असून बीएसएनएलने …

Read More »