Breaking News

Tag Archives: book release

कारागिल-द्रास युद्ध स्मारकाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,… ऊर्जा आणि प्रेरणादायी 'कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय' पुस्तकाचे प्रकाशन

द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असून देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री शिंदे रविवारपासून काश्मीर दौऱ्यावर असून आज …

Read More »

खेड्यातल्या कार्यकर्त्याच्या भाषणाच्या पुस्तकाचे अनावरण होणे यासारखे दुसरे भाग्य नाही पुस्तक प्रकाशनानंतर खासदार सुनील तटकरे मानले आभार

खेड्यात जन्मलेल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याचे विधिमंडळातील भाषणाचे पुस्तकाचे अनावरण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये होतेय, यासारखे कुठलं भाग्य असू शकत नाही असा नम्रतापूर्वक उल्लेख खासदार सुनिल तटकरे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांच्या विधिमंडळातील भाषणांची पुस्तिका आज पक्षाचे नेते प्रफुल पटेल, काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या …

Read More »

सुबोध भावे, उज्ज्वल निकम, भरत दाभोळकरांच्या उपस्थिती ‘तेजोमयी’ चं प्रकाशन चारुशीला निरगुडकर लिखित पुस्तकाचे ग्रंथालीकडून प्रकाशन

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे काळवंडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारूशीला निरगुडकर लिखित ‘तेजोमयी’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रकाशन प्रसिध्द अभिनेता सुबोध भावे, अॅड. उज्वल निकम, अभिनेता आणि अॅड गुरू भरत दाभोळकर, आरती अंकलीकर, अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, रामदास पाध्ये, डॉ. समीरा गुजर, पं.सतीश व्यास, सुदेश हिंगलासपूर यांच्या प्रमुख उपस्थित प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ …

Read More »