Breaking News

Tag Archives: bkc

बांद्रा-कुर्ला संकुलातील अन्न चाचणी प्रयोगशाळेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली (FSSAI) व अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी (Microbiology) प्रयोगशाळेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रविवार,२५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायं. ४ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे होणारा हा …

Read More »

देशातील सर्वात मोठा लक्झरी शॉपिंग मॉल जिओ वर्ल्ड प्लाझा १ नोव्हेंबरपासून सुरू ज्वेलर्स कार्टियर आणि बुल्गारी, फॅशन हाउस लुई व्हिटॉन, डायर आणि गुच्ची सारखे ब्रँड

रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील पहिला मोठा लक्झरी मॉल सुरू करणार आहे. १ नोव्हेंबर रोजी जिओ वर्ल्ड प्लाझा मॉल उघडल्यानंतर भारतातील लक्झरी खरेदीचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला होईल. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेला हा मॉल लक्झरी शॉपिंगमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरेल. या मॉलमध्ये जगप्रसिद्ध ज्वेलर्स कार्टियर आणि बुल्गारी, फॅशन हाउस लुई व्हिटॉन, डायर आणि …

Read More »

“या रे दसरा मेळाव्याला” शिंदे गटाने मोजले १० कोटी रूपये?

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर निर्बंध उठवून सार्वजानिक उत्सव धुमधडाक्यात साजरे झाले. त्यामधून जनमत आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा धडाका सरकारने लावलेला दिसतो. याचाच एक भाग म्हणून आता दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून गर्दी जमा करण्यासाठी मोठी रस्सीखेच लागलेली …

Read More »

वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीए आयुक्तांना आदेश

मुंबई : प्रतिनिधी वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून चौकशी करतील अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास …

Read More »