Breaking News

Tag Archives: bjp mlc gopichand padalkar

गोपीचंद पडळकर यांचे परिवहन मंत्री परब यांना पत्र, तर उद्रेक होणार नाही… कोविड काळातील कामाचा एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप प्रोत्साहन भत्ता नाहीच

कोविडच्या पहिल्या लाटे दरम्यान संपूर्ण देश आणि देशातील कामकाज ठप्प होते. त्यावेळी राज्य सरकारच्या विविध कामकाजासाठी एसटी महामंडळातील विविध कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देत त्यांच्याकडून विशेष सेवा बजावून घेण्यात आली. त्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनीही विशेषतः ड्रायव्हरनी आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावली. या सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या सेवेबद्दल प्रोत्साहन …

Read More »

गोपीचंद पडळकर यांचे आव्हान, स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा

नुकत्यात झालेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडीतील जयंती उत्सवावरून भाजपाचे आमदार गोपीचांद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच राजकिय नाट्य रंगले होते. तसेच राष्ट्रवादीचा चौंडीतील कार्यक्रम हा पुतण्याच्या लॉंचिंगसाठी होता असा गंभीर आरोपही पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला. यापार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी आज एक व्हिडिओ जारी करत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »

नामांतराच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, सध्या प्रश्न कुठले महत्त्वाचे… भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या मागणीवर अजित पवारांचे प्रत्युत्तर

आजच महाराष्ट्रात नामांतर होते आहे का? राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत. औरंगाबादचे नामकरण असेल किंवा उस्मानाबाद याच्याही नामांतराचा प्रश्न सुरु आहे. लोकशाहीत सर्वांना मागणी करण्याचा अधिकार आहे. या जशा मागण्या करणार्‍याला महत्त्वाच्या वाटतात. त्या सगळ्या वंदनीय, महनीय व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु सध्या प्रश्न कुठले महत्त्वाचे आहे …

Read More »

पडळकरांचा संजय राऊतांना सवाल, मग ते बहुजन नव्हते का? बहुजनांचे सरकार वरून पडळकरांचे टीकास्त्र

जनाब संजय राऊत, महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार आहे असा भयानक फसवा दावा आपण आपल्या पुण्यातल्या सभेत केला, कदाचित आम्हा बहुजनांना आपण पण आपल्या सारखाच शकुनी काकाचा हुजऱ्या समजत असाल.. तुमच्या प्रस्थापितांच्या सरकारमध्ये १३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? असा सवाल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी …

Read More »

गोपीचंद पडळकर म्हणाले, तेव्हा जे ठरलं होतं त्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यानंतर पडळकरांची प्रतिक्रिया

एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्याच्या प्रश्नावरून सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, तेव्हा दे ठरलं होतं त्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही असे सांगत तो आमचा निर्णय योग्य होता असेही मत व्यक्त केले. मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या …

Read More »

पडळकरांचा पवारांना प्रश्न, २० वर्षात पक्षाचा मुख्यमंत्री का करता आला नाही… पवारांच्या कालच्या वक्तव्यावरून गोपीचंद पडळकरांचा टोला

तरूण आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल भेट घेतल्यानंतर पवारांनी भाजपाला मी काही सत्तेत येवू देणार नाही. तुम्ही काळजी करू नका असे सांगत आश्वासित केले. शरद पवारांच्या त्याच वक्तव्याचा धागा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पकडत म्हणाले की, वीस वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही त्यांनी भाजपाची चिंता …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चाकणकर म्हणाल्या, पडळकर मानसिक नैराश्य… विकृत मानसिकतेतून ते वक्तव्य केल्याची टीका

काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस हे १०-२० शरद पवार खिशात घालून फिरतात अशी टीका करत पवार कुटुंबियांवर टीकेची झोड उठविली. पडळकरांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, पडळकर यांना मानसिक नैराश्य आले असून …

Read More »

सांगलीचे पालक मंत्री पाटील आणि पवार यांच्याकडून माझ्यावर जीवघेणा हल्ला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आरोप

मराठी ई-बातम्या टीम सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि पवारांनी माझ्यावर ३०० ते ४०० जमावाच्या माध्यमातून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून त्यावेळी आटपाडी पोलिसांकडून सदरच्या जमावावर कारवाई करण्याऐवजी त्याचे चित्रिकरण करत होते असा खळबळजनक आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालक मंत्री जयंत पाटील आणि पवारांवर एका …

Read More »