Breaking News

Tag Archives: bjp mla yogesh sagar

राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये फक्त मराठीच विधानसभेत मराठी भाषा विधेयक मंजूर

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात महानगरपालिका, पंचायत समिती, नगरपरिषदा आदींच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर व्हावा या उद्देशाने राज्य सरकारने मराठी राजभाषा विधेयक आज सकाळी विधानसभेच्या विशेष सत्रात मांडत ते एकमताने मंजूर ही करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या शासकिय प्रयोजनासाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरीता तरतूद करण्यासाठी विधेयक मराठी भाषा मंत्री …

Read More »

शिवसेनेच्या जाधवांनी काँग्रेस मंत्र्याला आणले नाकीनऊ अखेर पवारांच्या उत्तर झाले समाधान गरज पडल्यास संबधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविणार

कोकणातील साखरी आगार येथे जेट्टी उभारण्याचे काम सुरू सरकारने हाती घेतले. मात्र या जेट्टीच्या कामाला सुरूवात होवून १० वर्षे झाले तरी अद्याप पूर्ण झाले नाही. यासंदर्भात एका अधिकाऱ्याला भेटून विचारणा केली. तर तो अधिकारी म्हणतो “अजित पवार यांनी सांगितले तरी त्या जेटीच्या कामाला निधी देणार नाही” जर सरकारने हाती घेतलेल्या …

Read More »

१२ निलंबित आमदारः भाजपा आमदारानेचे दिले कोलीत आणि सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब भास्कर जाधवांनी उपस्थित केला हे १२ आमदारा सभागृहात घेतले कसे?

भाजपाच्या १२ निलंबित आमदारांच्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर याप्रश्नी विधानसभेत कोणत्याही पध्दतीचा ठराव किंवा प्रस्ताव न मांडताच हे आमदार विधानसभेत हजर राहण्यास सुरुवात केली. तसेच हे आमदार कामकाजात सहभागीही होवू लागले. त्यासंदर्भात कालपासून सभागृहात चर्चेला तोंड फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र आज या विषयाला भाजपाच्या आमदारानेच या चर्चेला तोंड फोडले. …

Read More »