Breaking News

Tag Archives: bjp mla sudhir mungantiwar

नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांच्‍या खात्‍यात त्‍वरीत ५० हजार रूपये जमा करा केवळ घोषणांचा पाऊस व शेतक-यांची फसवणूक

महाराष्‍ट्रात १.३७ कोटी शेतकरी आहेत. त्‍यातील १.०६ कोटी गरीब शेतकरी आहेत. ६ मार्च २०२० रोजी विधानसभेत सरकारने सांगीतले नियमित कर्ज भरणा-यांच्‍या खात्‍यात आम्‍ही ५० हजार रूपये जमा करू ही घोषणा पूर्ण झाली नाही आणि शेतक-यांची फसवणूक करण्‍यात आली. पुन्‍हा ८ मार्च २०२१ रोजी तीच घोषणा केली. पुन्‍हा एकदा सरकार खोटे …

Read More »

अजित पवार यांची मोठी घोषणा, शेतकऱ्याला मिळणारा धान बोनस यंदापासून नाही पण… प्रति एकर मदत विचाराधीन; धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी तात्काळ देणार - अजित पवार

शेतकऱ्याच्या नावाने मिळणारी रक्कम ही शेतकऱ्यांच्या हातातच जावी यासाठी बोनसऐवजी शेतकऱ्याला प्रति एकर मदत करता येईल का? याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे सांगतानाच धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी तात्काळ देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी शासनाने धान खरेदी …

Read More »

औरंगाबाद नामांतरावरून मुनगंटीवार थोरातांना म्हणाले मग, तुम्ही का नाव बदलले… विधानसभेत मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अनिल परब यांच्या उपस्थित दिला इशारा

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभागृहाचे लक्ष्य वेधण्यासाठी औचित्याच्या मुद्याद्वारे भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा पुण्यस्मरणाचा आज दिवस आहे. त्यामुळे १९८८ साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादेत झालेल्या विजयी सभेत औरंगाबादचे संभाजी नगर असे नामांतर करण्याची घोषणा केली. त्या विषयीचा प्रस्ताव आता तयार झाला असून सांसदीय कार्यमंत्री …

Read More »