Breaking News

Tag Archives: bjp maharashtra president chandrakant patil

चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे भवितव्य आता काँग्रेस मंत्र्यांच्या हाती कोल्हापूर जागेचा पराभव झाला तर प्रदेशाध्यक्ष बदलणार

शंकर जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोट निवडणूक जारी झालेली आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने कोल्हापूर उत्तरमध्ये आता काँग्रेस आणि भाजपामध्ये कुरघोड्यांचे राजकारण चांगलेच रंगण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने काँग्रेसचे मंत्री सतेज बंटी पाटील यांच्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीकेची झोड उठवित प्रचाराचा नारळ फोडला. परंतु …

Read More »

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांचा विषय पुढे आणणे संशयास्पद भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक महिन्यांपूर्वी उघड झालेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा विषय अचानक पुढे आणण्यामागचा हेतू संशयास्पद असून ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुणे …

Read More »

सर्वाधिक कोरोना रूग्ण आणि मृत्यू झाले त्यावेळीच महाराष्ट्रात अपमान झाला किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आणि सर्वाधिक कोरोना मृत्यू झाले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला. कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, एका चितेवर २४ मृतदेहांचे दहन केले, एका रुग्णवाहिकेतून २० मृतदेह नेले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगत कोरोनाच्या लाटेत परप्रांतीय …

Read More »

अजित पवारांच्या मागणीवर चंद्रकांत पाटील यांचा टोला ... मग राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्राकडेच द्या

मराठी ई-बातम्या टीम एक राष्ट्र एक कर या घोषणेप्रमाणे संपूर्ण देशात जीएसटी करप्रणाली लागू केली. सुरुवातीची पाच वर्षे जीएसटी करप्रणालीमुळे येणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारकडून भरपाईची रक्कम देण्यात येणार होती. परंतु त्यातील दोन वर्षे कोरोनात गेल्याने हा कालावधी आणखी दोन वर्षांनी वाढविण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात …

Read More »

पटोलेंच्या त्या व्हायरल व्हिडिओवरून भाजपाने दिला “हा” इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पंतप्रधानांना धमकी दिलेली भाजपा सहन करणार नाही

मराठी ई-बातम्या टीम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मारण्याची व शिव्या देण्याची धमकी दिली आहे, हा प्रकार भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. भाजपाचे कार्यकर्ते जिल्ह्या जिल्ह्यात याबाबत पटोले यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करतील व पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही तर भाजपा न्यायालयात …

Read More »

मेट्रोची चाचणीच करायची होती तर एकट्या शरद पवारांना का निमंत्रण ? भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका

मराठी ई-बातम्या टीम   पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मेट्रोची चाचणी घेऊन जणू काही त्यांच्यामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प झाल्याचे प्रशासनाने भासविणे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी घेतल्याबद्दल मेट्रो प्रशासनाविरोधात आपण …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल कोरोनाच्या प्रश्नावर झालेल्या देशव्यापी बैठकीत मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सलाही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले विश्वासात घेतलं जात नाही, तर आरोग्य मंत्री टोपे म्हणाले… भाजपाच्या टीकेवर राजेश टोपेंचे चोख उत्तर

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले राज्यात विरोधी पक्षांना विश्वासात घेतले जात नाही. राज्य सरकारकडून सगळी मनमानी सुरु असल्याचा आरोप केला. त्यावर राज्याचे आरोग्य मंत्री म्हणाले की, असे नाही आम्ही सगळ्यांना विश्वासात घेवूनच काम करण्यात …

Read More »