बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला आरोपी अक्षय शिंदेच्या कथित चकमकीचा अपघाती मृत्यू म्हणूनच तपास करणार का ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केली. या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) स्वतंत्र चौकशी सुरू आहे. चौकशी संपुष्टात आल्यावरच गुन्हा दाखल …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचे मोठे वक्तव्य, बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या हातात बेड्या असताना पोलिसांच्या खिशातून रिव्हॉलर कोण काढणार
बदलापूर लैगिंक शोषण प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अक्षय शिंदे याला खोट्या चकमकीत पोलिसांनी हत्या केली असल्याचा ठपका, दंडाधिकाऱ्यांच्या अहवाल ठेवण्यात आला आहे. तसेच हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयानेही स्विकारला आहे. तसेच या चकमकीत पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्यातच याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड …
Read More »उच्च न्यायालयात अहवाल सादर, अक्षय शिंदे चकमक प्रकरणी पाच पोलिस दोषी पाच पोलिसांवर खटले दाखल करण्याचे आदेश
बदलापूर शाळेतील कथित लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यास बनावट चकमकीत मृत्युमुखी पाडलेल्या शिंदे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने महादंडाधिकाऱ्यांमार्फत चकमकीची चौकशी करण्याचे आदेश आदेश दिले होते. त्याचा अहवाल आज सादर करण्यात आला आहे. त्यात या चकमक प्रकरणी दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना जबाबदार धरले. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती …
Read More »उच्च न्यायालयाचे आदेश, बदलापूर अत्याचार प्रकरणी जलदगतीने सुनावणी घ्या तपास पूर्ण; आरोपपत्र दाखल राज्य सरकारची न्यायालयात माहिती
बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील खटला जलदगतीने चालवावा, पीडिता अल्पवयीन असल्याने जलदगती न्यायालयाने सुनावणी त्वरीत पूर्ण करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले. उच्च न्यायालयालात सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आता …
Read More »बदलापूर लैंगिक अत्याचारांचे प्रकरण: मुलाच्या कृत्याची शिक्षा पालकांना का? अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांच्या व्यथेवर उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा
बदलापूर येथील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची शिक्षा मृत आरोपीच्या पालकांना का?, याप्रकऱणात त्यांचा काय दोष?, मृत आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी न्यायालयात मांडलेल्या कैफियतीवर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करून राज्य सरकारला त्याबाबत विचारणा केली. मुलाने केलेल्या कृत्याची शिक्षा त्याचे कुटुंबीय का भोगतील ?, त्यांचा यामध्ये दोष काय? असे …
Read More »बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महिला पोलिसांवर निलंबनाची कारवाई राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
बदलापूर येथील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल बदलापूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकाला निलंबित केल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. तसेच हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याबद्दल दोन पोलीस हवालदारांना कडक ताकीद देण्यात आल्याची माहितीही न्यायालयाला दिली. या प्रकरणासाठी राज्य …
Read More »