Breaking News

Tag Archives: aurngabad

आता औरंगाबाद, जालना आणि सोलापूरात टेलिआयसीयु सेवा कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी टेलीआयसीयु उपयुक्त- आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : प्रतिनिधी टेलीआयसीयु प्रकल्पाच्या मदतीने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून यासेवेचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. जेणेकरून अतिदक्षात विभागातील रुग्णांना तंत्रज्ञानाच्या मदतीने वेळीच उपचार व मार्गदर्शन मिळू शकेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. औरंगाबाद, जालना आणि सोलापूर येथील रुग्णालयांमध्ये यासेवेचा शुभारंभ …

Read More »

नांदेड, रायगड, औरंगाबादेत अडकलात, तेथून मूळ गावी जायचेय ? तर हे वाचा जिल्हा प्रशासनाकडे कसे अर्ज सादर करायचे आणि कोठे याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील विविध भागातून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरू आदी अडकलेले आहेत. सद्यपरिस्थितीत नांदेड, रायगड आणि औरंगाबाद येथे अशा अडकलेल्यांनासाठी त्या त्या स्थानिक प्रशासनाने वेबसाईटची लिंक आणि संपर्क क्रमांक दिलेले आहेत. त्यानुसार आपला अर्ज आणि फोनवरून संपर्क साधून आपल्या मूळ गावी जावू शकता. नांदेड जिल्ह्यातील …

Read More »

२९ रूग्णांची वाढ, संख्या ६६४ वर पोहोचली पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, बुलढाणा, औरंगबादेत सापडले नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला रूग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. आज पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद आणि बुलढाण्यात नव्याने २९ रूग्ण सापडले असून सर्वाधिक पुणे येथील आहेत. पुणे १७, पिंपरी-चिंचवड ४, अहमदनगर ३, बुलढाण्यात ३, औरंगाबादेत २ रूग्ण नव्याने सापडले. राज्यात …

Read More »