Breaking News

Tag Archives: army

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, सैन्यदलातील परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या निवड चाचणीसाठी २५ सप्टेंबरला मुलाखत जिल्हा सैनिक कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन

भूदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सेवा निवड मंडळाची (SSB) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी या परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण नाशिक येथे मोफत देण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील उमेदवारांनी २५ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन मुंबईचे जिल्हा सैनिक …

Read More »

Defence News : आता सीमेवर पॅराशूटद्वारे रेशन आणि लढाऊ शस्त्रे पोहोचणार ADRDE वाहतूक विमानांाठी हेवी ड्राप प्रणालीचे अनेक प्रकार विकसित केले

भारतीय हवाई दल आता पॅराशूटद्वारे सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना रेशन आणि लढाऊ शस्त्रे देण्याची तयारी करत आहे. लष्करी रसद क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात, हवाई दलाने शनिवारी एका मालवाहू विमानातून स्वदेशी हेवी ड्रॉप सिस्टीम (HDS) ची चाचणी केली, जी पूर्णतः यशस्वी झाली. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) Defence नुसार, ही हेवी …

Read More »

अग्निपथच्या अग्नीरोषावर संजय राऊत म्हणाले, ठेकेदारीवर गुलाम घेता येवू शकतं पण सैन्य… पंतप्रधान मोदींची प्रत्येक योजना…हा तर सैन्यदलाचा अपमान

मागील काही दिवसात केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह देशाच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत लष्कर भरतीसाठी कंत्राटी पध्दतीची अग्निपथ ही योजना जाहिर करण्यात आली. मात्र या योजनेच्या घोषणेनंतर अग्निपथच्या विरोधात उत्तर भारतातील अनेक राज्यात आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये तरूणांनी आपला रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली असून आपला रोष अग्निचा …

Read More »

लोकलबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे संकेत कोरोना पाहुण्याला घालविण्यासाठी खबरदारी घ्या-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : प्र्तिनिधी गेली सात महिने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा रोखण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलने प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. तसेच फक्त अत्यावश्यक सेवेसह काही ठराविक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलने प्रवास करण्यास राज्य सरकारने मुभा दिली. परंतु सर्वसामान्य प्रवाशांसाठी पुन्हा लोकल प्रवास पुन्हा खुला होणार असल्याची अपेक्षा निर्माण झाली परंतु त्याविषयी मुख्यमंत्री …

Read More »

नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर, नौदल आणि बचाव पथके तैनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

यवतमाळः प्रतिनिधी सततच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, नाशिक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असून या उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर, नौदल आणि बचाव पथकांना तैनात करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जात आहेत. जे जे आवश्यक आहे ते सर्व तातडीने करण्याचे स्पष्ट आदेश आपण प्रशासनाला दिल्याचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

आर्मी डेपो खाजगीकरणाच्या विरोधात लष्करी जवान करणार आंदोलन देशभरातील कार्यालये आणि संसदेसमोर ४ लाख जवानांचे धरणे

मुंबईः प्रतिनिधी एल्फीस्टन येथील रेल्वेच्या पादचारी पुलावरील झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरीकांचा बळी गेला. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर अविश्वास दाखवित आर्मीच्या जवानांना पाचारण करत तेथील पादचारी पुलाचे काम करून घेण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घेत त्याची अंमलबजावणीही केली. संरक्षण मंत्रालयाने रेल्वेच्या हाकेला ओ देत मदतीचा हात दिला. परंतु याच संरक्षण …

Read More »