Breaking News

Tag Archives: apple

आयफोनचे ‘हे’ फिचर हेरगिरी आणि हॅकिंगपासून करते संरक्षण हे फीचर आपल्या आयफोनला ठेवेल सुरक्षित

माध्यमांवर सकाळपासून अॅपल, आयफोन आणि सुरक्षा धोक्याची चर्चा सुरू आहे. भारतातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांचे फोन टॅपिंग करण्याचा प्रयत्न झाल्याचे मेसेज आले आहेत. हा संदेश स्टेट- स्पाॅन्सर्ट नावाने आला आहे. म्हणजे डिव्हाइस हॅक करण्याचा प्रयत्न सरकारी प्रायोजित हल्लेखोराने केला आहे. अॅपलने असे एक फीचर दिले आहे, ज्याच्या मदतीने यूजर्सला …

Read More »

अ‍ॅपलचा आयफोन १५ लॉन्च, ४ मॉडेल्स बाजारात इतकी असेल किंमत

अ‍ॅपलने कॅलिफोर्नियातील अ‍ॅपल मुख्यालयाच्या ‘स्टीव्ह जॉब्स थिएटर’मधून आयफोन १५ सिरीज जागतिक स्तरावर लॉन्च केली आहे. यावेळी आयफोन १५ चे ४ मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. अ‍ॅपलच्या इतिहासात प्रथमच दोन्ही स्मार्टफोन ४८MP प्राथमिक कॅमेरा …

Read More »

अॅपलची मार्केट कॅप भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी २२४ लाख कोटींची जगातील सर्वात मोठी कंपनी, मार्केट कॅप भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त

मराठी ई-बातम्या टीम वर्ष २०२२ च्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच सोमवारी Apple च्या मार्केट कॅपने इतिहासात प्रथमच ३ ट्रिलियन डॉलरचा (सुमारे २२४ लाख कोटी रुपये) टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे हे मार्केट कॅप भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा खूप जास्त आहे. भारताचा जीडीपी २.६५ ट्रिलियन डॉलर आहे. वर्षाच्या  ट्रेडिंगच्या पहिल्या दिवशी सिलिकॉन …

Read More »