Breaking News

Tag Archives: anurag thakur

पंतप्रधान मोदी म्हणाले, युवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत काळातील पुढील २५ वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी @२०४७ पर्यंत …

Read More »

एलपीजी सिलिंडरची सबसिडी ३०० रुपयांनी वाढली उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फायदा

केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सिलिंडरवर दिल्या जाणाऱ्या २०० रुपयांच्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा केली आहे. आता ही सबसिडी प्रति एलपीजी सिलिंडर ३०० रुपये होणार आहे. गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. किमतीत कपात आणि सबसिडी वाढल्यानंतर उज्ज्वला लाभार्थींना एलपीजी सिलिंडर …

Read More »

मंत्री अनुराग ठाकूर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कुस्तीगीरांनी ठेवल्या या पाच मागण्या अंतिम निर्णय अद्याप नाही पण चर्चेची पहिली फेरी पार पडली

मागच्या ३५ दिवसांहून अधिक काळ आंदोलन करत असलेल्या कुस्तीगीरांनी आता आपल्या पाच मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. अखिल भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येतं आहे. बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीगीरांचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार त्यांच्याविरोधात आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन कुस्तीगीरांनी …

Read More »

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली मोठी घोषणा; ७५ दिवस मोफत लस अमृत महोत्सवी वर्षानंतर ७५ दिवस मोफत लस मिळणार

मागील दिड ते दोन वर्षे कोरोनाला रोखण्यासाठी लसीची पहिली मात्रा व दुसरी मात्र आवश्यक करण्यात आली. नागरिकांच्या सजगतेमुळे आणि प्रशासनाच्या योग्य खबरदारीमुळे कोरोनाला नियंत्रित करण्यात बऱ्यापैकी यश आल्यानंतर आता तिसरी लस अर्थात बुस्टर लस घेण्यासाठी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर देश …

Read More »

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट: महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

नवी दिल्ली: प्रतिनिधी दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे. गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (डीए) ३ टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीसह डीए आता ३१ टक्के झाला आहे. एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए वाढवण्याचा फायदा होईल. याशिवाय काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या गतिशक्ती …

Read More »