Breaking News

Tag Archives: ajitpawar

भाऊंच्या मदतीला दादा आल्याने दादांची गोची खडसे सरकारला घेरतात तेव्हा

नागपूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सत्ताधारी भाजपमधील एकनाथ खडसे आणि विरोधकांकडून एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याचा प्रसंग वाढत आहेत. आज सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुन्हा त्याचा प्रत्यय आला. नाथाभाऊंच्या मदतीला दादा धावल्यामुळे मदत व पुर्नवसन मंत्री चंद्रकांत दादा यांची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. विधानसभेत जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड …

Read More »

बलात्कार, गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात तिसरा कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा अजित पवारांचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी राज्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राष्ट्रीय गुन्हे ब्युरोने प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात गुन्हेगारी, बलात्कार आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढली असून या तिन्ही प्रकारच्या गुन्ह्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आला असून महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठी चिंताजनक बाब असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »