Breaking News

Tag Archives: ajay devgan

दिवाळी दिवशी मुहूर्ताचे ट्रेडिंग सुरु होताच निर्देशांक ६०० अंशानी वधारला

वर्षभर सुरु असलेल्या शेअर मार्केटची दर दिवाळी दिवशी एक तासाभरासाठी नव्याने ट्रेंडिंगची सुरुवात होते. या ट्रेडिंगला मुहुर्ताचा ट्रेडिंग म्हटले. आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सिने अभिनेता अजय देवगण याच्या हस्ते मुहूर्ताच्या ट्रेंडिंगला सुरुवात करण्यात आली. मुहुर्ताच्या ट्रेंडिंगची सुरुवात होताच शेअर मार्केटचा निर्देशांक ६०० अंशानी उसळल्याचे चित्र पाह्यला मिळाले. सकाळी अजय देवगण …

Read More »

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: ‘गोष्ट एका पैठणीची’ ला सर्वोत्तम मराठी चित्रपट ‘टकटक’ आणि ‘सुमी’ या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकार

वर्ष २०२० साठीच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज दिल्ली येथे करण्यात आली. यामध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’ (पैठणीवर कथा) या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘टकटक’ आणि ‘सुमी’ या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहीर, तर ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ या हिंदी चित्रपटाला सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार जाहिर झाला असून याच …

Read More »

नसीरूद्दीन बॉलीवूडवाल्यांना म्हणाले, सात पिढ्या खातील इतके कमावले तरी… अमेरिकन गायिका रेहान्नाच्या ट्विटवर एकसारखे दिलेल्या उत्तरावर दिली प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आपण या विषयावर का बोलत नाही? असा सवाल अमेरिकन जगद्विख्यात गायिका रेहान्ना हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय कलावंताना विचारला. मात्र अनेक बॉलीवूडमधील नामांकित सेलिब्रटींनी एकसारखे ट्विट करत युनिटी फॉर ऑलचा हॅशटॅग चालविला. त्यावरून ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी बॉलीवूडवासियांना कानटोचणी देत …

Read More »

अमेरिकन गायिकेच्या ट्विटने बॉलीवूडबरोबर केंद्र सरकारही हादरले बॉलीवूड अभिनेत्यांचा कॉल फॉर युनिटीचा नारा तर केंद्राचा ट्विटरला इशारा

मुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची जगविख्यात गायिका रिहान्ना (Rihanna) हिने ट्विट करत भारतासह आंतरराष्ट्रीयस्तरावरील अनेक कलावंताना प्रश्न केला. तिच्या या ट्विटमुळे बॉलीवूडमधील अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्री आणि चित्रपट निर्माते, गायकांनी कॉल फॉर युनिटीचा नारा देत केंद्र सरकारवर विश्वास दाखविला. तर केंद्र सरकारने चक्क ट्विटरला …

Read More »

या फिल्म स्टार्सच्या कंपन्यांची रिपब्लिक, टाईम्स नाऊसह चारजणांच्या विरोधात याचिका दिल्ली उच्च न्यायालयात केली दाखल

दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून टि.व्ही वृतवाहीनीच्या माध्यमातून बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी दिल्ली …

Read More »

अखेर ” तान्हाजी – द अनसंग वॉरिअर” करमुक्त चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरात सवलत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान सिंह राठोड यांच्यात झालेल्या लढाईस महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. सदर लढाईवरील “तान्हाजी – द अनसंग वॉरिअर” या चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्याने …

Read More »