Breaking News

Tag Archives: ajay choudhary

विधिमंडळाचा पहिला निर्णय, उध्दव ठाकरे गटाचा पहिल्या फेरीत विजय एकनाथ शिंदेंच्या 'त्या' पत्राला मान्यता नाही

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत स्वतःचा गट स्थापन करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत जमविल्याचा दावा केला. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून उचलबांगडी करत शिंदे यांच्या ठिकाणी मुंबईतील शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली. एकाबाजूला …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे ‘ते’ ट्विट आणि शिवसेनेचा ‘हा’ मोठा निर्णय अजय चौधरी शिवसेनेचे नवे विधिमंडळ गटनेते

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते तथा राज्य मंत्रिमंडळातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेनेच्या २२ आमदारांना घेवून गुजरातमधील सूरत गाठले. तसेच सूरतमध्ये असतानाच शिंदे यांनी ट्विट करत उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी संबध संपुष्टात आल्याचे सूचक ट्विट केले. त्यामुळे शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदावरुन …

Read More »

ओसी नसलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी खुषखबर: सरकार आणणार नवा कायदा राज्य सरकार लवकरच नवा कायदा करणार- एकनाथ शिंदे

मुंबई शहरांमध्ये वाढत्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर इमारती उभारल्या जात आहेत. मात्र यातील अनेक इमारतींना रहिवाशी रहायला आल्यानंतरही वर्षानुवर्षे ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळालेला नाही. त्यामुळे अनेक रहिवाशांना पाणी कर, मलनिस्सारण कर दुप्पट भरावा लागतो. विकासकाने न भरलेल्या करांमुळे रहिवाशांना हा नाहक त्रास सहन करावा लागत.  त्यामुळे अशा इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना …

Read More »

बेकायदा गँस वितरणप्रकरणी ९ एजन्सींच्या विरोधात गुन्हे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी घरगुती गँस पुरवठा करणाऱ्या नळपाईप लाईनमधून अनधिकृतरित्या सिलेंडरमध्ये भरून त्याची विक्री केल्याप्रकरणी शहरातील ९ गँस एजन्सींच्या विरोधात जीवनाश्वक वस्तू अधिनियम १९५५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली. मुंबई शहर व उपनगरात घरगुती गँस सिलेंडरच्या अवैध विक्री करणाऱ्या गँस …

Read More »