Breaking News

Tag Archives: aimim mp Imtiaz Jalil

एमआयएमच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेस म्हणाली, तर आमचे… आघाडीचा कोणताही प्रस्ताव नाही: अतुल लोंढे

भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी एमआयएम महाविकास आघाडी सोबत युती करायला तयार आहे. असे वक्तव्य एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. पण त्यांच्या पक्षाच्या गेल्या काही वर्षांच्या वाटचालीतून मात्र तसे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी आपण भाजपविरोधी असल्याचे सिद्ध केले पाहिजे आणि मगच युती आणि आघाडीच्या बाबत चर्चा …

Read More »

इम्तियाज जलील यांचा राऊतांना टोला, शिवाजी आणि संभाजी महाराज हे तुमची मक्तेदारी नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवरून सुणावले

राज्यातील आगामी निवडणूकांच्यादृष्टीने एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने या प्रस्तावाला झिडकारले. त्यावरून इम्तियाज जलील यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना चांगलेच सुनावत म्हणाले की, भारतात आणि महाराष्ट्रात राहणारा मुस्लिम समाज छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आपले आदर्श …

Read More »

संजय राऊतांचा दानवेंना टोला तर एमआयएमच्या प्रस्तावावर म्हणाले… औंरगजेबाच्या कबरीसमोर झुकणाऱ्यांबरोबर युती नाही

राज्यात भाजपाला पराभूत करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, तृणमुलच्या नेत्या तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वांना एकत्र येण्याचे केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला युती करण्याची ऑफर दिली. मात्र एमआयएमच्या या ऑफरला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी झिडकारले …

Read More »

एमआयएम खासदार जलिल म्हणाले, मते हवीत ना? मग या युती करा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिला प्रस्ताव

२०१४ सालापासून एमआयएमकडून देशभरातील अनेक राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे करून निवडणूकीत उतरत आहे. एमआयएमला मिळणाऱ्या मतांमुळे काँग्रेससह अनेक पक्षांना विशेषत: बिगर भाजपातेर पक्षांना फटका बसत आहे. त्यामुळे एमआयएम पक्षावर भाजपाची बी टीम म्हणून आरोप केला जात आहे. यापार्श्वभूमीवर एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, सगळं संपवायचेय ना? भाजपाला पराभूत …

Read More »

पोलिसांच्या बंदी आदेशानंतरही अखेर खा. इम्तियाज जलील कार्यकर्त्यांसह पोहोचले मुंबईत लवकरच सभास्थानी पोहचणार

मराठी ई-बातम्या टीम मुस्लिम समुदायाला ५ टक्के आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीचे संरक्षण या मुख्य मागण्यांच्या प्रश्नी एमआयएमच्यावतीने मुंबईतील चांदीवलीतील आयोजित एमआयएमचे खासदार असावुदुद्दीन ओवैसी यांच्या सभेसाठी राज्यभरातून काढण्यात आलेल्या रॅलीला अखेर पोलिसांनी फारशी आडकाठी न आणता मुंबईत प्रवेश करण्यास परवानगी दिली. त्यामुळे औरंगाबादहून १०० गाड्यांच्या ताफा घेवून निघालेले एमआयएमचे …

Read More »