Breaking News

Tag Archives: agriculture sector

आत्मनिर्भर अर्थसंकल्प : सरकारी कंपन्या विक्रीला- जनतेच्या आरोग्यासाठी नव्या योजना केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला अर्थसंकल्प

नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोना काळातील वाईट परिस्थितीनंतर अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीले, मात्र आत्मनिर्भर अर्थसंकल्पाच्या नावाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वे विभागाच्या मालकीच्या जमिन विक्रीतून लाखो कोटी रूपये उभारण्यात येणार असून यापाठोपाठ एलआयसी विमा कंपनीच्या विक्रीच्यादृष्टीने त्याचा आयपीओ बाजारात आणला जाणार आहे.  तसेच विमा क्षेत्रातील सरकारी कंपन्यांची सद्दी …

Read More »

कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी खरीप पिकांचे नियोजन करा ३० एप्रिलपर्यंत नियोजन पूर्ण करण्याचे कृषिमंत्री भुसे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू असले तरी त्यातून शेतीच्या कामांना वगळण्यात आले असून यापार्श्वभूमीवर राज्यात १४० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप २०२० चे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक त्या बियाण्यांची उपलब्धता आहे. खरीपाचे नियोजन करताना त्यात शेतकरी हित केंद्रीत ठेवावे. जिल्हा आणि विभागीयस्तरावरील नियोजन …

Read More »

माहिती न देताच अर्थमंत्री म्हणाल्या शेतकऱ्यांसाठी १६ कलमी कार्यक्रम योजनांची शेतकऱ्यांना उस्तुकता

नवी दिल्लीः प्रतिनिधी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीकरीता १६ कलमी कार्यक्रम आणणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. मात्र १६ कलमी कार्यक्रम काय आहेत याची माहिती देण्याचे टाळले. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यात यश आलं आहे. आपल्या …

Read More »