Breaking News

Tag Archives: agitation

महाराष्ट्र बंद मध्ये राज्यातील ५० टक्के जनता सहभागी बंद मागे घेत असल्याची अँड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथील दलितांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दलित संघटना व डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्रातील ५० टक्केहून अधिक जनतेने सहभागी होत हा बंद यशस्वी केला. त्यामुळे त्यांचे आभार असे सांगत या कोरेगाव भिमा घटनेचे प्रमुख सुत्रधार असलेले भिडे आणि एकबोटे यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेनन याच्याप्रमाणे ३०२ अन्वये …

Read More »

भीमा कोरेगांवप्रकरणी मुंबईत दलित समाजाकडून शांततेत रास्ता रोको उद्या बुधवारी महाराष्ट्र बंद

मुंबईः प्रतिनिधी दलित समाजावर भीमा कोरेगांव येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ मुंबईतील विविध ठिकाणी दलित कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आणि निदर्शने करत शांततेत बंद पार पाडला. काही ठिकाणी तुरळक वाहनांवर दगडफेकीच्या घटनांचा अपवाद वगळता मुंबईतील बहुतांष भागात बंद शांततेत पार पडला. सकाळीच दलित समाजाचे कार्यकर्त्ये मोठ्या संख्यने रस्त्यांवर येत दुकाने बंद करण्याचे …

Read More »