Breaking News

Tag Archives: aditya thckeray

शि-काँ-रा महाआघाडीसाठी उध्दव -पवार भेट अंतिम बोलणीसाठी वांद्रे येथील ताज हॉटेलामध्ये गुप्तगू

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून घडामोडींना मोठा वेग आला आहे. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यानंतर लगेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी वांद्रे येथील ताज हॉटेल मध्ये भेटले असून त्यांच्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसंदर्भात भेट सुरु आहे. …

Read More »