Breaking News

Tag Archives: aditya thackeary

कोरोनाचा जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प खालापूरला स्थलांतरीत करणार आराखडा सादर करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी गोवंडी येथील नागरिकांसह अनेक मुंबईकरांची गोवंडी येथील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प मुंबईबाहेर नेण्याची मागणी आहे. याअनुषंगाने तसेच परिसरातील प्रदुषण समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. आमदार अबु असीम आझमी यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस आमदार …

Read More »

मुंबईसाठी १२४ कोटींच्या वार्षिक प्रारुप आराखड्यास मान्यता पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहर जिल्ह्याच्या सन 2020-2021 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या १२४ कोटी ११ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास व नियतव्ययास वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाढविण्यासाठी वित्त मंत्री …

Read More »

आदीत्य ठाकरे म्हणतात, निवडणूक लढविण्यासाठी हीच योग्य वेळ ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणूकीच्या मैदानात

मुंबईः प्रतिनिधी आपण विधानसभा निवडणूक वरळी विधानसभा मतदारसंघातून लढविणार असून निवडणूक लढविण्याची हीच योग्यवेळ असल्याचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात जाहीर केले. आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याची शक्यता व्यक्त केली …

Read More »

भीम आर्मीच्या आंदोलनामुळे आदीत्य म्हणतात जनआर्शीवाद यात्रा अराजकिय निवडणूकीत पडसाद नको म्हणून शिवसेना 'बॅकफूटवर'

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जनआशीर्वाद यात्रेचे आय़ोजन करत प्रत्येक जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र सोलापूरातील वालचंद महाविद्यालयात जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या आदीत्य ठाकरे यांच्या विरोधात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यामुळे शिवसेनेने बँकफूटवर येत ही यात्राच अराजकिय असल्याची …

Read More »

राजकिय भाषण केल्यास आदीत्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा नोंदवा आदीत्य ठाकरेंना अटकाव करणा-या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना अटक

सोलापूर: प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने सोलापूरातील वालचंद महाविद्यालयात कार्यक्रमासाठी येत असलेले युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांना अटकाव करण्यासाठी महाविद्यालयासमोर आलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनासाठी जमा झाले. मात्र पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना अटक केली. महाविद्यालयासारख्या शैक्षणिक क्षेत्रात सर्व जातीचे, धर्माचे व वेगवेगळ्या संघटनेचे …

Read More »

आणि राष्ट्रवादीचे घड्याळ उलटे फिरू लागले उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात पाच वर्षापूर्वी शिवसेना, भाजपानंतर काँग्रेसमधील नाराज नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकिय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत होते. त्यातल्या त्यात शिवसेनेतील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आसरा शोधला. परंतु आगामी विधानसभेच्या निवडणूका लक्षात घेवून आपले राजकिय अस्तित्व राखण्यासाठी राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांच्यापाठोपाठ मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत …

Read More »

आदीत्य ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात ? शिवसेना नेते खा.संजय राऊत यांचा सुतोवाच

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरे घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने थेट निवडणूक लढविली नाही. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अर्थात शिवसेना नेते आदित्य ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून ही शक्यता शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी वर्तविली असल्याने यास महत्व …

Read More »

शिवसेनाप्रमुखांच्या नातूचे प्रेरणास्थान इग्लंडचे माजी पंतप्रधान शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांची ट्वीटवरून माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशातील राजकिय पटलावर आपल्या वकृत्वशैलीमुळे जरब  बसविणारे आणि राज्यातील तमाम सर्वसामान्य शिवसैनिकांचे आराध्य दैवत असलेले शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा सर्वत्र होता. त्यांच्या या कार्यशैलीतून प्रेरणा घेत अनेकांनी बाळासाहेबांप्रमाणे स्वत:ला राजकारणात स्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी …

Read More »