Breaking News

Tag Archives: adhitya Thackeray shivsena leader

आदित्य ठाकरेंना कोविडची लागण ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोविडची लागण झाली असून संपर्कात आलेल्या लोकांनी विलगीकरणात राहून स्वत:ची चाचणी करावी असे आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केले. प्रकृती अस्वस्थामुळे आदित्य ठाकरे यांनी कोरोना चाचणी केली. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे …

Read More »

युती करायची कि नाही हे जनता ठरवेल

पंढरपूर : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणूकांमध्ये तेथील जनतेने त्यांच्या घरात झालेली घाण साफ करण्यासाठी मतदान केल. तसेच मिझोरोम आणि तेलगंणा राज्यात प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षाला धुळ चारली. त्यामुळे राज्यातही झालेली घाण साफ करण्यासाठी जनतेने मतदान करावे असे भाजपचे नाव न घेता आवाहन करत राज्यात युती करायची कि नाही …

Read More »

अयोध्येतल्या राम मंदीरासाठी शिवसेनेकडून मुंबईसह राज्यभरात महाआरती राम मंदीर आणि हनुमानाच्या मंदीरात संध्याकाळी आरत्या होणार

मुंबई : प्रतिनिधी “पहिले राम मंदीर फिर सरकार” चा नारा देत अयोध्येत शिवसेने महाआरतीचे आयोजन केले. ही महाआरती आज शनिवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास होणार असून नेमक्या त्याचवेळेत मुंबईसह राज्यात ठिकठिकाणच्या राम मंदीरात आणि हनुमान मंदीरात या महाआरत्या शिवसेनेकडून करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज संध्याकाळी संपुर्ण मुंबईत महाआरत्यांचे चित्र पाह्यला …

Read More »

शिवसेना नेते आदीत्य ठाकरेंच्या उपस्थितीने सेना आमदारांमध्ये आले हत्तीचे बळ आमदारांचे कामकाज पाहण्यासाठी ज्यु.ठाकरेंची विधानसभेत उपस्थिती

नागपूरः प्रतिनिधी विधानसभेचे सुरु असलेले पावसाळी अधिवेशनातील शिवसेना आमदारांच्या कामाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे हे स्वःजातीने उपस्थित राहीले. त्यामुळे सेनेच्या सर्वच आमदारांनी विधानसभेत आवर्जून उपस्थिती दाखवित आपल्या अंगात आलेले हत्तीचे बळही आक्रमक पध्दतीने दाखविला. सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होताच सभागृहाच्या आमदार-खासदारांच्या गँलरीत शिवसेना नेते आदीत्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत …

Read More »

शिवसेनेसाठी फंड गोळा करण्यासाठीच प्लास्टीक बंदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकांसाठी प्लास्टिक उत्पादक व्यापाऱ्यांकडून निवडणूक फंड गोळा करण्यासाठी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याचे अशी बोचरी टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर केली. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय हा सरकारचा आहे की एका खात्याचा आहे हे स्पष्ट होत नाही. मुख्यमंत्री …

Read More »

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठीही साम ,दाम ,दंड भेदाची भूमिका घ्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : प्रतिनिधी पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत साम , दाम, दंड  आणि भेदाची भूमिका मांडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींना कमी करण्यासाठीही हीच भूमिका घ्याल का? असा उपरोधिक सवाल करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. एकीकडे पालघर लोकसभेच्या पोट निवडणुकीचे मतदान सुरु असतानाच आदित्य ठाकरे यांनी पेट्रोल …

Read More »

राज्यपालांनी आता प्र.कुलगुरू- परिक्षा नियंत्रक आणि कुलसचिवांची नियुक्ती करावी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख यांच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होण्यास वेळ लागला. तसेच त्याच्या फटका अनेक विद्यार्थ्यांना बसू लागल्याच्या विरोधात शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी देशमुख यांना कुलगुरू पदावरून हटवित नवे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती केल्याबद्दल राज्यपालांचे …

Read More »