Breaking News

Tag Archives: actress

आमदास सुरेश धस यांच्या त्या वक्तव्यावर प्राजक्ता माळी यांचा इशारा,… तर नम्रपणे माफी मागा कलाक्षेत्र बदनाम नाही तर यांच्यामुळे बदनाम होतं

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे विश्वासू साथीदार वाल्मिकी कराड यांचे नाव पुढे येत आहे. या दोघांवरही गुन्हे दाखल करावेत आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत काही अभिनेत्रींची नावे घेतली. त्यात हास्यजत्रा …

Read More »

करिअरमुळे भंगले कपूर घराण्याचे सून होण्याचे स्वप्न, अभिनेत्री मुमताजची अधुरी प्रेम कहाणी आयुष्यात सर्व काही सर्वोत्कृष्ट हवे असे म्हणणारी मुमताज १९७४ मध्ये युगांडाचा उद्योगपती मयूर माधवानी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. पण, इथेही तिच्या नशिबी प्रेम नव्हते.

वयाच्या ११ व्या वर्षी बालकलाकार म्हणून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अनेक चित्रपटांत तिने लहान भूमिका केल्या. पण, परिणाम असा झाला बी ग्रेडची अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली. त्यामुळे अनेक अभिनेत्यांनी तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला. एकदा तिने डोळे बंद केले खूप विचार केला. सगळे देवाच्या हातात आहे असे …

Read More »

फोटो व्हायरल केला म्हणून राखी सावंतला अटक शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी केली कारवाई

आपल्या वादग्रस्त वागण्याने आणि बोलण्याने नेहमी चर्चेत असलेल्या अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्या मॉडेलने केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. या सदर मॉडेल महिलेचा फोटो राखीनं व्हायरल केला होता. अभिनेत्री शर्लिन चोप्रानं …

Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री तथा निवेदिका तब्बसुम काळाच्या पडद्याआड

हिंदी चित्रपटातून बालकलाकार ते अभिनेत्री आणि पुढे स्वतंत्र निवेदीका, सूत्रसंचालिका म्हणून स्वत:चा आगळा वेगळा ठसा उमटविणाऱ्या आणि आपल्या मधाळ आवाजाच्या जोरावर दूरदर्शनवर फुल खिले है गुलशन गुलशन हा कार्यक्रम गाजवणाऱ्या अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ७८ वर्षाच्या होत्या. दरम्यान मुंबईतील सांताक्रुज येथे २१ …

Read More »

कृती शिकतेय गरबा

मुंबई: प्रतिनिधी काही महत्वाकांक्षी कलाकार रुपेरी पडद्यावरील व्यक्तिरेखेत जीव ओतण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट घ्यायला तयार असतात. कोणी वजन वाढवतं, तर कोणी घटवतं… कोणी आपला लुकच बदलून टाकतं, तर कोणी भूमिकेशी एकरूप होण्यासाठी काहीतरी हटके करतं… नृत्यांमध्ये पारंगत असलेले काही कलाकार एखाद्या भूमिकेला न्याय देण्यासाठी विशिष्ट प्रकारची नृत्य शिकण्यासाठीही विशेष मेहनत …

Read More »