Breaking News

Tag Archives: actor

पत्रकार चित्रपट निर्माता प्रीतिश नंदी यांचे निधन वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध चित्रपट निर्माते, लेखक आणि पत्रकार प्रीतिश नंदी यांचे बुधवारी वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पुत्र, चित्रपट निर्माते कुशन नंदी यांनी स्क्रीनला ही बातमी दुजोरा दिला. अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांचे दुःख व्यक्त केले आणि भावनिक श्रद्धांजली वाहिली: “माझ्या सर्वात जवळच्या आणि प्रिय मित्रांपैकी एकाच्या निधनाबद्दल ऐकून खूप …

Read More »

अभिनेता अल्लू अर्जूनची चिकडपल्ली पोलिसांकडून ४ तास चौकशी जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले

तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनची या महिन्याच्या सुरुवातीला रिलीज झालेल्या ‘पुष्पा २: द राइज’ या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी सुमारे चार तास चौकशी केली. चौकशीदरम्यान, जामिनावर बाहेर असलेल्या अर्जुनने सांगितले की, त्याला दुसऱ्या दिवशी महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाली, असे सूत्रांनी सांगितले. अल्लू अर्जुन सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास …

Read More »

अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आगामी निवडणुकीत सयाजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक

अभिनेता सयाजी शिंदे यांना पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिल्याची घोषणा करतानाच पक्षात त्यांचा योग्यपध्दतीने आदर राखला जाईल आणि सामाजिक कार्याबरोबर राजकीय क्षेत्रात त्यांची कर्तबगारी दिसेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. आज एमसीए लॉन्ज वानखेडे स्टेडियम येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद पार …

Read More »

मिथुन चक्रवर्ती ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ७० वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, …

Read More »

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत गोळीबार केल्याची केल्याची घटना घडली. या गोळीबारात चार राऊंड झाडण्यात आल्या. तसेच हा गोळीबार सलमान खानसाठीच करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने रविवारी बॉलिवूड अभिनेता …

Read More »

यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहिर

गतवर्षी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करत त्या सोहळ्याचे आयोजन नवी मुंबईतील सिडकोच्या मैदानावर भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात उष्माघाताने जवळपास १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यापार्श्वभूमीवर यावर्षीचा मराठी-हिंदी चित्रपटात चरित्र आणि विनोदी भूमिका साकारणारे अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार …

Read More »

दिग्गज अभिनेते निळू फुलेंचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून उलघडणार स्वतः अभिनेते प्रसाद ओक यांनीच व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

मागील काही वर्षात विविध महापुरूषांबरोबरच चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील उत्तुंग अभिनेत्यांच्या जीवनावरील चरित्र पटांचा ट्रेंड वाढला आहे. आता यात मराठी चित्रपटातील आपल्या खलनायकीच्या अदानी आणि ग्रामीण भागातील बेरक्या राजकारणी व्यक्तीरेखेबरोबरच, विनोदी भूमिका साकार करत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटविणारे दिग्गज अभिनेते निळूभाऊ फुले यांच्या जीवनावरील चरित्रपट लवकरच येणार आहे. निळू …

Read More »

शाहरूख खान म्हणाला, मातृभूमीवर प्रेम करता याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही वडील स्वातंत्र्यसैनिक होते, त्यांना ताम्रपट मिळाले

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान जितका भारतातच नव्हे तर तो जगभरात प्रसिद्ध आहे. मेहनती कलाकार म्हणून त्याच्याकडे पहिले जाते. जितका तो प्रसिद्ध आहे तितकाच तो वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसून येतो. त्याच्या आगामी चित्रपटांना बॉयकॉट करण्याची मागणी सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. परंतु देशभक्ती आणि भारतीयत्वाबद्दल आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिक असलेल्या …

Read More »

बंदिस्त… कलावंत आणि सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची लघुकथा

खिडकी समोर एक  कावळा आजकाल नेहमी  ओरडतो. मी ही त्याचं  ओरडणं हल्ली  हल्ली ऐकायला लागलो. त्याला  एक  दोन  वेळा पाहिलं होतं, पण तो हल्ली  थोडा उजळ  दिसू  लागलाय. माणसं घरात बंद झाल्यापासून तो  आता डेरिंग  करून  खिडकी पाशी सहज  येऊन  बसतो. तो आता पाणी  आणि  खायला  धमकी  दिल्यासारखा मागू लागतो. …

Read More »