तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनची या महिन्याच्या सुरुवातीला रिलीज झालेल्या ‘पुष्पा २: द राइज’ या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी सुमारे चार तास चौकशी केली. चौकशीदरम्यान, जामिनावर बाहेर असलेल्या अर्जुनने सांगितले की, त्याला दुसऱ्या दिवशी महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाली, असे सूत्रांनी सांगितले. अल्लू अर्जुन सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास …
Read More »