Breaking News

Tag Archives: 26/11 terrorist attack on mumbai

परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालणे आवश्यक

दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशातील सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत (२६/११) झालेल्या भीषण दहशतवादी …

Read More »

मुंबईवरील हल्ल्याच्या इशाऱ्यावर पोलिस आयुक्तांची माहिती, त्यानंतर एकास अटक तो नंबर पाकिस्तानातील

पाकिस्तानचा कोड असलेल्या एका व्हॉट्सअॅप नंबरवरून मुंबईवर २६/११ च्या धर्तीवर हल्ले करण्यात येणार असल्याचा संदेश मुंबई ट्राफिक पोलिसांना आले. त्यामुळे तातडीने मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषद घेत, आम्ही काळजी घेतली असून लवकरच याची चौकशी करणार असल्याचे सांगितले. मात्र ही पत्रकार परिषद संपत नाही तोच मुंबई पोलिसांनी तातडीने …

Read More »

सुरक्षा यंत्रणा सरकारच्या वेठीला, मुंबईकर वाऱ्यावर ! सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम ठाकरे सरकारने रखडवली-भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी खंडणीखोरी, भ्रष्टाचार आणि मंत्र्यांच्या सरबराईसाठी ठाकरे सरकारने पोलीस यंत्रणेस वेठीस धरल्याने राज्यातील जनतेची सुरक्षा संकटात सापडली आहे. दहशतवादी कारवायांचे अनेक कट केंद्रीय यंत्रणांच्या सतर्कतेमुळे उघडकीस येऊनही, सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यात मात्र ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले असून, मुंबईच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही राजकीय द्वेषातून …

Read More »

विरोधी पक्षनेत्यांच्या आठवणीनंतर २६-११ तील शहिदांना आदरांजली शहिदांचा सरकारला विसर पडल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभर या शहिदांना आदरांजली अर्पण केली जात आहे. मात्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही २६-११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांचा विसर राज्य सरकारला पडल्याचे दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केला. अखेर विरोधी पक्षनेत्यांनी …

Read More »