Breaking News

Tag Archives: 10th result

पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया १० ऑगस्टपासून ऑनलाईन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील १० वी आणि १२ वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामुळे पुढील शिक्षणासाठीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून १० वी आणि १२ वी नंतर पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करण्यात …

Read More »

आयटीआयला प्रवेश घ्यायचाय, मग १ ऑगस्टपासून या वेबसाईटला द्या भेट कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रीया केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून दिनांक ०१ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. तथापी, आयटीआय महाविद्यालये कधी सुरु होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती …

Read More »