Breaking News

Tag Archives: 10th class exam result

दहावी निकालात कोकण पुन्हा अव्वलः तर मुलींची टक्केवारी अधिक शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन- दीपक केसरकर

दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण …

Read More »

बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले अभिनंदन

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत राज्यातील बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले आहे. यापैकी ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे. मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, बालगृहातील या विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत उज्ज्वल …

Read More »

अखेर १० वीचा निकाल उद्या; फेर तपासणी आणि पुर्नपरिक्षेच्याही तारखा जाहिर इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल १७ जून रोजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च- एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल उद्या दिनांक १७ जून २०२२ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री …

Read More »

शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणाः १० चा निकाल उद्या जाहीर होणार १६ लाख विद्यार्थ्यांचा निकाल दुपारी १ वाजता जाहिर होणार

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी ची परिक्षा रद्द करत या सर्व विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून त्यानुसार मार्क देत त्यांचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार १० वी विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या १६ जुलै रोजी निकाल जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा …

Read More »