राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान कोसळून झालेल्या अपघातात निधन झाले. त्यानंतर या अपघात प्रकरणावरून रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषदत घेत वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले. तसेच मुंबई पुणे येथील पोलिस स्थानकात एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी एफआयआर घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यातच …
Read More »राज ठाकरे यांना भेटल्यानंतर रोहित पवार म्हणाले, अपघातानंतर एफआयआर का घेतला नाही हाच प्रश्न अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर, या अपघातामागे घातापात असल्याचे कर्जत जामखेडचे आमदार तथा अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत रोहित पवार यांनी जवळपास तीन दिन झाले, रोहित पवार हे यांनी सुरुवातीला मंत्रायाच्या जवळील मरिन लाईन्स पोलिस स्टेशन आणि …
Read More »शशिकांत शिंदे यांची खंत, चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, चर्चा करण्यात अर्थ नाही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर प्रदेशाध्यक्ष शिंदे यांचे मत
विलीनीकरणाच्या चर्चेवर ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही भावना व्यक्त केली. अनेकांनी भावना व्यक्त केली. निवडणूक झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार होता. विलीकरणाचं सूत्र कसं असेल याबाबत चर्चेत ठरवलं जाणार होतं. चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, त्यामुळे आम्ही जर-तर वर चर्चा करण्यात अर्थ नाही. आता यावर आम्हाला …
Read More »अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर
ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले होते, त्याच पममबीर सिंगाचे भ्रष्टाचारी कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. मुंबईतील प्रख्यात लीलावती रुग्णालयाने त्याला ज्या पद्धतीने अपमानास्पद रित्या बडतर्फ केले आहे, त्यावरून त्यांचे चारित्र्य आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडे पडले आहे. त्याच्या …
Read More »अजित पवार यांच्या प्लेन क्रॅशवरून रोहित पवार यांचा गौप्यस्फोट, विमान आधी गुजरातला गेलेले ऐनवेळी दोन्ही पायलटची अदला बदली, शेवटच्या काही सेंकद मुख्य पायलट शांत होता
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या घटनेला आज तेरा दिवस झाले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या जाहिर केल्या प्रमाणे आज पत्रकार परिषद घेत या विमान अपघाताचा घटनाक्रम सांगत अजित पवार यांना बारामतीला घेऊन येणारे विमान आधी गुजरातला गेले होते असे सांगत या …
Read More »जयंत पाटील म्हणाले, सांगलीच्या मातीने कधीही अविचारांना थरा दिला नाही मतदारांनी जिल्ह्याची ओळख अबाधित ठेवली
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तब्बल १८ ठिकाणी विजय मिळवला आहे. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे. माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने हा भव्य विजय मिळवल्यामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर जयंतराव पाटील यांचेच वर्चस्व कायम …
Read More »राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती चिंताजनक, तातडीने पुण्यात हलविले ८५ वर्षीय शरद पवार यांना बारामतीहून पुण्याच्या रूबी रूग्णालयात केले दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज दुपारी अचानक बिघडली. त्यामुळे शरद पवार यांना तातडीने दुपारीच बारामतीहून पुण्यातील रूबी रूग्णालयात हलविण्यात आले. ८५ वर्षीय शरद पवार हे बारामतीतील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांना तीव्र अस्वस्थता जाणवू लागली. त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करून स्थानिक डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुण्यातील ‘रुबी …
Read More »जयंत पाटील यांचा विश्वास, लोकं चुकीच्या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवतील महाविकास आघाडी विजयी होईल
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी त्यांच्या मूळगावी साखराळे येथे मतदानाचा हक्क बजावला यावेळी लोकं चुकीच्या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवतील. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाविकास आघाडी विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला. जयंत पाटील यांनी अमेरिकेबद्दलच्या …
Read More »शरद पवार यांचा तटकरे, पटेल यांना टोला, बैठकीत नसणाऱ्यांना काय माहित असणार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या टोला
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले आहे. त्यांच्या चितेची राख थंड होत नाही तोच अस्थिविसर्जनापुर्वीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दरम्यानच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरणाबाबत मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र या संदर्भात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी बैठकीत …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, उपमुख्यमंत्री पदाबाबत सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याची घोषणा १२ फेब्रुवारीला करण्यात येणार होती
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील काही प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत. त्यातच अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून नव्याच सुप्त संघर्षाला सुरुवात झाल्याचे चित्र दोन्ही पवार कुटुंबियात पाह्यला मिळाले. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावर …
Read More »
Marathi e-Batmya