Tag Archives: ग्लोबल फिनटेक फेस्ट

पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, फिनटेकमुळे ब्रॉडबँड वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ भारताने फिनटेकमध्ये प्रगती केली जगभरातून नागरिक पाह्यला येतात

देशात सध्या आर्थिक सण-उत्सवाचे दिवस असून बाजारात आणि आर्थिक क्षेत्रातही तसे उत्सवाचे वातावरण आहे. फिनटेकच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून सर्वचस्तरात मोठी क्रांती होत आहे. यापूर्वी देशातील विविधता पाहण्यासाठी परदेशात नागरिक येत होते. मात्र आता फिनटेकच्या माध्यमातून तंत्रज्ञानातून झालेली क्रांती पहायला पहायला येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मुंबईत जीएफएएफच्यावतीने …

Read More »

कार्डची झंझट संपली, आता यूपीआयद्वारे एटीएममधून काढता येणार पैसे ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रदर्शित

आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय (UPI) वरूनही रोख रक्कम काढता येईल. मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय एटीएम (UPI ATM) प्रदर्शित करण्यात आले आहे. हे एटीएम वापरण्यासाठी कार्डची गरज नाही. फक्त क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढता येतात. यूपीआय एटीएम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केले आहे. …

Read More »