Breaking News

Tag Archives: के सी वेणूगोपाल

काँग्रेसचा न्यायपत्र जाहिरनामा जाहिर; ग्यान GYAN वर आधारीत

लोकसभा निवडणूक २०२४ च्या राजकिय लढाईचा ज्वर आता वाढायला लागला आहे. आतापर्यंत निवडणूकीसह रोजच्या रोज देशातील चर्चेचे मुद्दे आणि प्रचाराचे मुद्दे अग्रकमाबाबत भाजपा नेहमीच आघाडी घेतली आहे. त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी जाहिर करण्यापासून ते प्रचाराची दिशा ठरविण्याबाबत सध्यातरी भाजपाचा वरचष्मा दिसून येतो. परंतु यावेळी भाजपाच्या तोडीस तोड काँग्रेसने अनेक …

Read More »

काँग्रेसची दुसरी ४३ जणांची लोकसभा उमेदवारांची यादी जाहिर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत कमलनाथ आणि अशोक गेहलोत यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या मुलांची नावे आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ यांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. ते या जागेवरून विद्यमान खासदार आहेत. वैभव गेहलोत …

Read More »

काँग्रेस-डिमकेच्या आघाडीत कमल हसनही सहभागीः जागा वाटपावर शिक्कामोर्तब

इंडिया आघाडीतील तामिळनाडू राज्यातील डिमके अर्थात द्रविड मुनेत्र कझघम पक्षाबरोबर असलेली काँग्रेसबरोबरील आघाडीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे या आघाडीत दाक्षिणात्य स्टार कमल हसन यांचा मक्कल निधी मैय्यम हा पक्षही सहभागी झाला आहे. त्यामुळे तामिळनाडू मध्ये डिएमके पक्षाबरोबर काँग्रेस आणि मक्कल निधी मैय्यम हा पक्ष आघाडी म्हणून लोकसभा निवडणूकीला …

Read More »

काँग्रेसची ३९ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहिरः राहुल गांधी वायनाड

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली ३९ उमेदवारांची यादी आज जाहिर केली. काँग्रेस नेते तथा राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील अमेठीबरोबरच केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज जाहिर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेसने आज जाहिर केलेल्या ३९ उमेदवारांच्या यादीत दक्षिण भारतातील आणि ईशान्य भारतातील उमेदवारांची यादी …

Read More »

काँग्रेस स्थापना दिनी २८ डिसेंबरला नागपूरात काँग्रेस फुंकणार लोकसभेचे रणशिंग

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या महारॅलीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी, काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य, विधिमंडळ पक्षनेते, …

Read More »