Breaking News

Tag Archives: सुरेश धस

सुषमा अंधारे म्हणाल्या, उज्वल निकम यांची नियुक्ती …. सत्यता नीट जाणून घ्या देशमुख हत्या प्रकरणी उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर सुषमा अंधारे यांची टीका

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवर आनंद व्यक्त करण्याआधी कृपया सत्यता नीट समजून घ्या असे आवाहन शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाज माध्यमांवर एका पोस्टच्या माध्यमातून केले. त्यासाठी सुषमा अंधारे यांनी खैरलांजी प्रकरण, अजमल कसाब प्रकरणाचा दाखला देत …

Read More »

संतोष देशमुख हत्ये प्रकरणी विशेष वकील उज्वल निकम आणि बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती मस्साजोगवासिय आणि देशमुख कुटुंबियांच्या सात पैकी एक मागणी सरकारकडून मान्य

गेल्या काही महिन्यापासून राज्यात गाजत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांस अटक करण्यात आली. तसेच या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे वगळता इतर पाच ते सात आरोपींनाही अटक करण्यात आली. परंतु या हत्या प्रकरणातील आरोपींना कायदेशीर शिक्षा व्हावी म्हणून मस्साजोगमधील …

Read More »

सुरेश धस यांची महासंचालकांकडे पत्राद्वारे मागणी, सायबर सेलच्या अधिकाऱ्यांचा समावेश करा संतोष देशमुखला बदनाम करण्याचा होता कट

बीड मधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख अपहरण व हत्या प्रकरणात आता नवा खुलासा समोर आला आहे. संतोष देशमुख यांना बदनाम करण्याचा डाव आखण्यात आला होता मात्र पोलिसांचा तो डाव फसल्याचे आमदार धस यांनी म्हटले आहे. या प्रकरणी तपास कामा दरम्यान एसआयटीमध्ये दोन सायबर सेलच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी धस …

Read More »

भाजपाचे राजकारण, धनंजय मुंडे यांचा राजीनामाः अजित पवार मात्र अंग… सुरेश धस, धनंजय मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे भाजपाचे आणि त्याततही पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते. त्यांची हत्या का झाली आणि या हत्येत कोण कोण सहभागी होतं याबद्दलची माहिती चांगल्यापैकी बाहेर आलेली आहे. या प्रकरणातील सध्या तरी एक आरोपी वगळता जवळपास सर्वच आरोपी अटक झालेले आहेत. त्यावर न्यायालयीन कार्यवाही सुरु आहे. मात्र या सगळ्यात …

Read More »

सुप्रिया सुळे यांची स्पष्टोक्ती, सुरेश धस- धनंजय मुंडे यांच्या भेटीचा धक्का १८ तारखेला बीडला जाणार, डिपीडीसीची चौकशी लावली

भ्रष्टाचार, वसुली यासारख्या अनेक गोष्टी घडल्या, पण राज्य सरकारनं ठोस कारवाई केली नाही. राज्यातील परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला. सुरेश धस हे तडजोड करणार नाहीत, असा माझा विश्वास असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसार …

Read More »

सुरेश धस नेमकी कोणाची तक्रार करणार मुख्यमंत्र्यांकडे, बावनकुळे यांची ? धनंजय मुंडे यांच्या भेटीची बातमी कोणी फोडली

मागील काही महिन्यापासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांचे नाव पुढे आले. त्यानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक हितसंबध असल्याचीही माहितीही पुढे आली. त्यातच भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात आका आणि …

Read More »

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला सुरेश धस यांनी निराश केले सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटीवर मनोज जरांगे पाटील यांची टीका

मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी भाजपा आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याबद्दल आमदार सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली. यावेळी बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल धस यांचे कौतुक करणाऱ्या मराठा समाजाला सुरेश धस यांनी …

Read More »

संजय राऊत यांची टीका, बीडच्या लोकांनी … दुर्दैवाने खरं होताना दिसतय धनंजय मुंडे, सुरेश धस, वाल्मिक कराड यांच्या संबधावरून केली टीका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यास अटक केल्यानंतर आणि वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांचे संबध उघडकीस आले. त्यातच सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून सातत्याने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले. मात्र दोनच दिवसांपूर्वी भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची …

Read More »

आमदार सुरेश धस यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी लॉन्ग मार्च स्थगितीमुळे भीम आर्मी संतप्त

परभणीतील हिंसाचारानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणातील गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही, असे सुरेश धस यांनी म्हटले होते. यावरून आंबेडकरी जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून सदर प्रकरणी आमदार सुरेश धस यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. परभणी संविधान …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, सोमनाथ सुर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करुन गुन्हे दाखल करा परभणीत कोंबिंग ऑपरेशनचे आदेश मंत्रालय व पोलिस महासंचालकांच्या कार्यालयातून कोणी दिले त्याची चौकशी करून कारवाई करा

परभणी व बीड प्रकरणी पोलिसांच्या मदतीने लोकांचे जीव घेतले गेले. परभणीतील आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांच्या मारहणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सरकारने अजून त्या पोलिसांवर कठोर कारवाई केलेली नाही. संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत कोंबिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. या कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी दिले? मंत्रालय …

Read More »