सैफ अली खानवर चाकूने हल्ला करणाऱ्या घुसखोराचे आणखी एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये घुसखोराने त्याचा चेहरा एका गमछ्च्याने झाकून सैफ अली खानच्या इमारतीच्या पायऱ्यावरून वरील बाजूस चढताना दिसून येत आहे. सीसीटीव्ही फुटेजचा टाईम स्टॅम्प गुरुवारी पहाटे १.३७ वाजताचा आहे. घुसखोर टी-शर्ट आणि जीन्स घातलेला आणि बॅकपॅक घेऊन …
Read More »अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयातीत व्यक्तीचा फोटो जारी रात्री २.३० वाजता १२ व्या मजल्यावरून खाली उतरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीसोबत सैफ अली खानशी झटापट झाली. या झटापटीत सैफ अली खान याच्यावर अज्ञात व्यक्तीने सहावेळा चाकूने वार केले. यामध्ये सैफ अली खान हा गंभीररित्या जखमी झाला. सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्ती कोठून आला, कोठे गेला …
Read More »भाजपाकडून विनोद तावडे यांचे निवेदन, सीसीटीव्ही तपासा… निवडणूक आयोगाकडून चौकशी होऊन जाऊ द्या
वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी …
Read More »कोलकाता पोलिसांनी मागितले राजभवनाचे सीसीटीव्ही फुटेज
कोलकाता पोलिसांच्या चौकशी पथकाने एका महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छेडछाडीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस पुढील काही दिवसात साक्षीदारांशी बोलतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ४ मे रोजी सांगितले. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासकर्त्यांनी राजभवनाला आधीच सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्याची विनंती केली आहे. “आम्ही एक चौकशी पथक तयार केले आहे …
Read More »