अभिनेता सलमान खान घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनने आत्महत्या केल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले. तसेच एका तरुणाला मारून पोलिसांना काय मिळणार आहे? त्याला इजा व्हावी असे कोणतेही कारण थापनच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या न्यादंडाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या अहवालातून समोर येत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालय पुढे म्हणाले की, आम्ही …
Read More »महायुतीच्या शपथविधीसाठी या सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना निमंत्रण अमित शाह, जे पी नड्डा आधीपासूनच आझाद मैदानावर उपस्थित
संशयित बहुमताच्या आधारे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आज सत्ता स्थापनेसाठी शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सत्ता स्थापनेच्या शपथविधी सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, …
Read More »सलमान खान घराबाहेरील गोळीबार प्रकरणी आरोपीला जामीन नाकारला अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून आरोपींकडून हेतुपुरस्सर कृत्य
कुख्यात फरारी गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलच्या चिथावणीवरून अभिनेता सलमान खानला ठार मारण्याच्या हेतूने आरोपींनी हेतुपुरस्सर कृत्य केल्याचे निरीक्षण मकोका न्यायालयाने नोंदवले आणि या प्रकरणातील एका आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मकोका) खटला चालविणारे विशेष न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी १८ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील आरोपी …
Read More »सिध्दु मुसेवाला प्रमाणे सलमान खानची हत्या करण्याचा लॉरेन्स बिश्नोईचा कट नवी मुंबई पोलिसांनी दिली माहिती
लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून बॉलीवूड अभिनेता सलमान खानला तुर्की बनावटीच्या झिगाना पिस्तूलने मारण्याचा कट आखला होता. या पिस्तूलाने २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या करण्यात आली होती अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पनवेलमधील सलमान खानवर त्याच्या फार्म हाऊसजवळ हल्ला करण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून पोलिसांनी …
Read More »सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्याने लॉकअपमध्येच केली आत्महत्या
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन (३२) याचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या लॉकअपमध्ये जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला आज १ मे रोजी जीटी रूग्णालयात दाखल करण्यात आला असता तो मृत पावल्याचे पोलिसांनी सांगितले मृत अनुज …
Read More »सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली
पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत गोळीबार केल्याची केल्याची घटना घडली. या गोळीबारात चार राऊंड झाडण्यात आल्या. तसेच हा गोळीबार सलमान खानसाठीच करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने रविवारी बॉलिवूड अभिनेता …
Read More »मालेगावातील त्या व्हायरल व्हिडीओवरून सलमान खानचे चाहत्यांना आवाहन
बहुचर्चित टायगर फ्रांयचसीसमधील टायगर-३ चित्रपट मुंबईसह देशभरात आज प्रदर्शित झाला. मात्र मालेगावातील एका चित्रपटगृहात टायगर-३ चित्रपटाचा शो सुरु असताना काही प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच दिवाळीचे फटाके फोडल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. चित्रपटगृहातच फटाके फोडण्यास सुरुवात झाल्याने अनेक प्रेक्षकांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी बसल्या जागेवरून लांब जाणे पसंत केले. या पार्श्वभूमीवर सलमान खानने आपल्या …
Read More »अंकिताचा बिगबॉस च्या घरात पतीवर आरोप; तू माझा वापर केलास”
‘बिग बॉस १७’ हिंदी च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने पती विकी जैनसह ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली होती. परंतु, त्यानंतर त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. पण, काही काळानंतर हे नवरा बायको सगळं विसरून एकमेकांवर प्रेम करताना दिसायचे. आता पुन्हा अंकिता आणि विकीमध्ये जोरदार भांडण …
Read More »टायगर ३’ने पहिल्याच दिवशी मोडला ‘गदर २’चा रेकॉर्ड
अभिनेता सलमान खानने यंदाच्या दिवाळीत चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. दिवाळीच्या मुहुर्तावर सलमानचा ‘टायगर ३’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. तब्बल ६ वर्षांनी टायगर सिनेमाचा सिक्वेल आल्याने या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक होते. ट्रेलरनंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. अखेर १२ नोव्हेंबरला ‘टायगर ३’ प्रदर्शित झाला. सलमानच्या ‘टायगर ३’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी …
Read More »टायगर ३ च्या रीलीजपूर्वी विकीने केले कतरिनाच तोंडभरून कौतुक
सलमान खान आणि कतरीना कैफ यांचा ‘टायगर ३’ हा चित्रपट तब्बल सहा वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दिवाळीच्या मुहुर्तावर १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ धमाल करताना दिसले. अभिनेता विकी कौशलने बायको कतरिनाचे कौतुक केले आहे. विकी कौशल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट …
Read More »