Breaking News

Tag Archives: शिक्षण विभाग

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प स्टेम रोबोटिक्स प्रयोगशाळा, डिजीटल क्लासरुम, कौशल्य विकास केंद्र

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मिशन अॅडमिशन मोहिमेची घोषणा करत आधुनिक, दर्जेदार, डीजिटल शिक्षणावर भर देणारा कौशल्य विकास, स्टेम रोबोटिक्स प्रयोगशाळा, ज्ञानपेटी, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, विचारशील प्रयोगशाळा, आधुनिक पद्धतीचा अवलंब करत मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीत लक्ष्य केंद्रीत करत अर्थसंकल्प ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२५ – २६ …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, … शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही याची जबाबदारी कोणाची?

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्याच पक्षाच्या माजी मंत्र्याने घेतलेले निर्णय रद्द करण्याची कृती हे उशिरा आलेले शहाणपण आहे. दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी होते. केसरकरांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ हा हट्ट कशासाठी धरला होता? कोणाच्या फायद्यासाठी? यामागील ‘अर्थपूर्ण’ कारण काय? असे सवाल …

Read More »

बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाचे शाळांसाठी नवे नियम सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे आवश्यक, विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करणे

बदलापूर येथील दोन शालेय मुलींवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ बदलापूरच्या रहिवाशांनी आंदोलन काल तब्बल ९ तास आंदोलन केले. त्यानंतर अशा दुर्घटनांना अटकाव करण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना घ्यावयाच्या मार्गाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या शालेय व क्रिडा विभागाकडून आज नवा शासन निर्णय जारी करण्यात आला. या शासन निर्णयानुसार या शाळा व परिसरात विद्यार्थी, …

Read More »

नीट-युजी पेपर फुटीचा तपास सीबीआयकडे शिक्षण मंत्रालयाने सीबीआयकडे केली तक्रार

सीबीआयने ५ मे रोजी झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या NEET-UG मध्ये झालेल्या कथित अनियमिततेच्या संदर्भात एफआयआर दाखल केला आहे, असे अधिकाऱ्यांनी आज २३ जून रोजी सांगितले. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने शिक्षण विभागाच्या तक्रारीवरून NEET परीक्षेच्या संचालनातील कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील इतर …

Read More »

एनटीएच्या परिक्षा पध्दतीत सुधारणा करण्याठी केंद्राकडून सात जणांची समिती इस्त्रोचे माजी प्रमुख करणार समितीचे नेतृत्व

एनटीए अर्थात नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या एनईईटी परिक्षेत आणि मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती पुढे आली. तसेच एनटीएच्या विरोधात अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. त्यामुळे या परिक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणी अखेर केंद्र सरकारला पेपरफुटीच्या विरोधात काँग्रेस नेत्या राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला चांगलेच धारेवर …

Read More »

केंद्रीय शिक्षण विभागाचा दावा, विद्यार्थ्यांची तक्रार नाही, पण आम्ही परिक्षा रद्द केली सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका प्रलंबित असताना निर्णय

देशात वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी UGC-NEET परिक्षा द्यावी लागते. UGC-NEET परिक्षेत उर्त्तीण होणाऱ्यांनाच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. मात्र बिहार आणि गुजरातमध्ये UGC-NEET परिक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना समान गुण आणि टक्केवारी मिळणार असल्याचा घटना उघडकीस आल्यानंतर तसेच काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्याचे उघडकीस आले. यापार्श्वभूमीवर सध्या सर्वोच्च न्यायालयात १५६० विद्यार्थ्यांनी …

Read More »

शिक्षक भारती संघटनेचा इशाराः मुंबई बँकेत खाते नाही म्हणून शिक्षकांचे पगार थांबवू नका

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मुंबईतील शिक्षण विभागाचे मेन पूल अकाउंट मुंबई बँकेत ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. डिसेंबर पेड इन जानेवारी महिन्याची वेतन देयके आणि सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता देयके मुंबईतील सर्व शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी ऑनलाइन पाठवली. अधिदान व लेखा कार्यालय आणि शिक्षण …

Read More »

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये तब्बल १७९७ ‘ही’ पदे रिक्त

मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत शिपाई, हमाल आणि माळी – रखवलदार यांची पदे मोठया प्रमाणावर रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस शिक्षणाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहिती उघडकीस आले आहे. पालिका शाळेत शिपाईची एकूण १७९७ पदे रिक्त आहेत. तर ३९१ हमाल आणि १२२ माळी नि रखवलदारांची पदे रिक्त आहेत. …

Read More »