‘सनातन रक्षक दल’ या गटाने सुरू केलेल्या मोहिमेनंतर मंगळवारी वाराणसीतील अनेक मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या. यापैकी या गटाने येथील बडा गणेश मंदिरातील साईबाबांची मूर्ती काढून मंदिराच्या आवाराबाहेर ठेवली. मंदिराचे मुख्य पुजारी राममू गुरू म्हणाले, साई बाबांची योग्य ज्ञानाशिवाय पूजा केली जात होती, जी शास्त्रानुसार निषिद्ध आहे. त्याचप्रमाणे, अन्नपूर्णा मंदिराचे …
Read More »शिवराज सिंग चौहान यांची माहिती, नरेंद्र मोदींच्या हस्ते बचत गटातील महिलांना कृषी सखी प्रमाणपत्र महिला बचत गट आणि महिला मजूरांना प्रमाणपत्रांचे वाटप करणार
सलग तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी प्रथमच त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीला भेट देतील, त्या दरम्यान ते ९.२६ कोटी देशभरातील शेतकरी लाभार्थ्यांसाठी PM-KISAN योजनेचा २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा १७ वा हप्ता जारी करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी बचत गटांच्या (SHGs) ३०,००० हून अधिक सदस्यांना प्रमाणपत्रे देखील प्रदान …
Read More »उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपाच्या इंडिया आघाडीचे जागा वाटप जाहीर
मागील काही दिवसांपासून देशातील काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाल्यापासून आणि जनता दल संयुक्तचे नितीश कुमार यांच्यापासून ते ममता बॅनर्जीपर्यंत अनेक जण इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे इंडिया आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येते की काय असे वाटत असतानाच उत्तर प्रदेश …
Read More »नऊ वर्षातील महागाईः टोमॅटोच्या सुरक्षेसाठी भाजी विक्रेत्याने ठेवले बॉऊन्सर टोमॅटो आणि मिर्चीच्या वाढत्या किमतीमुळे विक्रेत्याचा निर्णय
मागील काही दिवसांपासून देशाच्या बाजारात टोमॅटो आणि हिरवी मिर्चीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातील टोमॅटो आणि मिर्ची जवळपास गायब झाली आहे. तसेच या वाढत्या किंमतीवरून टोमॅटोवर समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर मीम्सही व्हायरल होत आहेत. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे टोमॅटो, मिर्चीच्या संरक्षणासाठी चक्क बॉऊन्सर …
Read More »