Breaking News

Tag Archives: लीलावती रूग्णालय

बॉलीवू़ड अभिनेता सैफ अली खान याला लीलावतीतून डिस्जार्च शस्त्रक्रियेनंतर सहाव्या दिवशी सैफ अली खान ला रूग्णालयातून सुट्टी

१६ जानेवारी रोजी वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या चाकू हल्ल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला आज मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी पत्नी करिना कपूर खान आणि मुलगी सारा अली खान रुग्णालयात पोहोचल्याचे दिसून आले. घुसखोराने सैफ अली खानच्या घरात घुसल्यानंतर सैफ अली खान आणि घुसखोर यांच्यात झालेल्या झटापटीत …

Read More »

रक्ताने भिजलेल्या स्थितीत सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षा चालकाने सांगितली हकीकत रिक्षा चालक भजन सिंगने सांगितली त्या रात्रीची आखोंदेखी हालत

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञात मारेकऱ्याने हल्ला केल्यानंतर रात्री २.३० ते ३.३० च्या दरम्यान ज्या रिक्षाने लीलावती रूग्णालयात नेले. त्यावेळी सैफ अली खानची नेमकी स्थिती काय होती याची आखों देखी हालत सैफ अली खानला रूग्णालयात नेणाऱ्या ऑटोरिक्षा चालक भजन सिंग याने कथन केली. घटनेच्या दिवशी अज्ञात मारेकऱ्याच्या हल्ल्यात …

Read More »

अभिनेता सैफ अली खान यांच्यावर अज्ञाताकडून ६ वेळा चाकूने हल्लाः शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न

बांद्रा पाली हिल परिसरात राहणाऱ्या बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खान याच्यावर सहा चाकूने वार केले. त्यात सैफ अली खान याच्या शरीरारावर सहा ठिकाणी जखमा झाल्या. यातील दोन जखमा या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रात्रीच सैफ अली …

Read More »