मागील काही दिवसांपासून चीन मधील एचएमपीव्ही रूग्णाची संख्या वाढत चालली आहे. हा एचएमपीव्ही विषाणू कोरोना सारखा संसर्गजन्य आहे. मात्र या आजारावर कोणतीही लस अद्याप बाजारात आली नाही. या घटनांच्या पार्श्वभूमीवर बंगरूळू आणि आंध्र प्रदेशात एचएमपीव्ही विषाणू बाधित काही रूग्ण आढळून आले. यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक आढळून आले. या …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्ये- प्रदेशांना आदेश, तुरुंगातील रिक्त पदांची माहिती द्या रिक्त जागा भरण्यात येत असल्यास त्याची माहिती सादर करण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने आज देशातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना तुरुंगातील अत्यावश्यक परिस्थितीची काळजी घेण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बळावर संवर्गनिहाय माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे. पुढे, सर्वोच्च न्यायालयाने रिक्त पदांची संख्या (तुरुंगातील पदांवर) आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी काही पावले उचलली गेली आहेत किंवा चालू आहेत याची माहिती मागवली. सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाचे …
Read More »