वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परभणी घटनेच्या संदर्भात त्यांनी महत्वाच्या मागण्या केल्या. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुबियांना १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशीही मागणी ॲड प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. …
Read More »सुर्यवंशी कुंटुंबियाची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, दलित असल्यानेच सोमनाथची हत्या मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलतायत त्यांनी पोलिसांना संदेश देण्यासाठी ते वक्तव्य
परभणीतील राज्यघटनेची विटंबना झाल्याच्या प्रकरणी दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मात्र या आंदोलनात चुकीच्या पद्धतीने सोमनाथ सुर्यवंशी यांना अटक केली. त्यानंतर पाच दिवसांनी सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी त्यांच्या घरच्यांना कळवली. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या घरी जात सोमनाथच्या …
Read More »परभणीतील आंदोलक भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याचा पोलिस कोठडीतच मृत्यू राज्यघटना विटंबनाप्रकरणी आंदोलकांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कोंबिग ऑपरेशननंतर पोलिस कोठडीत मृत्यू
मागील दोन दिवसांपूर्वी परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या राज्यघटनेच्या विटंबनाप्रकरणी परभणीत दलित समुदायाकडून प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांच्या वाहनावर दग़डफेक आणि काही ठिकाणी दुकानाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या वस्तूंना आगी लावण्याच्या घटना घडल्या. त्यानंतर आंदोलकांना अटक करण्यासाठी संध्याकाळी पोलिसांनी सुरु केलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये अनेक तरूणांना अटक केली. …
Read More »