Breaking News

Tag Archives: मराठी चित्रपट

मुळशी पॅटर्न १०० कोटी कमावू शकला असता पण

मराठीतले अनेक सिनेमे हे कोटी रुपये कमावत आहे. २०१६ साली आलेला ‘सैराट’ हा चित्रपट १०० कोटींच्याही पुढे पोहचला होता. र्व रेकोर्ड्स मोडले आहेत. लेखक, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या चित्रपटांचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला त्यांचा धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटानंही …

Read More »

महेश मांजरेकर म्हणताय की ‘मराठी सिनेमाला थिएटर नाही ही….’ मराठी चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर यांचे सूचक विधान

हिंदी चित्रपटाबरोबर अनेक मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. अनेक मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरताना दिसत आहे. ‘बाईपण भारी देवा’, ‘वेड’ सारख्या सिनेमांनी कोटींची कमाई करत मराठी सिनेमाला सुगीचे दिवस आणले आहेत. तर आजही काही सिनेमांना स्क्रिन्स मिळत नसल्यानं अनेकदा यावरून वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान मराठी सिनेमांना स्क्रिन्स न …

Read More »

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी चित्रपटांची निवड केली असल्याची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्रीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या तीनही चित्रपटांच्या चमूचे मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले. दरवर्षी गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘फिल्म बाझार’ या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले …

Read More »

महात्मा ज्योतिराव फुले यांचा ‘सत्यशोधक’ चित्रपटातील लूक रिव्हील हा अभिनेता साकारणार महात्मा जोतिबा फुले यांची भूमिका

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचे लूक रिव्हील पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. काहीच दिवसांपूर्वी आलेल्या टिझरमुळे या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती आणि सर्वामध्ये चित्रपटात विषयी खूप उत्सुकता निर्माण झाली, तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत कोण आहे, याचीही उत्सुकता प्रेक्षकांना होती, …

Read More »

सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान ८९ मराठी चित्रपटांना आर्थिक अनुदानाचे वितरण

दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये तयार व्हावेत. मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदीरमध्ये दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीला आर्थिक अनुदान वितरणप्रसंगी मंत्री मुनगंटीवार …

Read More »

मराठी चित्रपटातील सदाबहार अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन तळेगांव-दाभाडे येथील राहत्या घरात मृत्यावस्थेत आढळून आले

मराठी चित्रपटातील सदाबहार अभिनेते रविंद्र महाजनी यांचं निधन झाल्याची माहिती पुढे आली. ते ७७ वर्षाचे होते. मागील काही महिन्यापासून रविंद्र महाजनी हे एकटेच रहात होते. तसेच ते तळेगांव दाभाडेजवळ असलेल्या आंबी या गावातील घरी ते मृतावस्थेत सापडले. ते गेल्या काही महिन्यांपासून इथं भाड्याने राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. …

Read More »

चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करणार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

महाराष्ट्रात मराठीसह अन्य विषयांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळेच येणाऱ्या काळाम चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये प्राईम …

Read More »