Breaking News

Tag Archives: मराठा समाज

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला सुरेश धस यांनी निराश केले सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटीवर मनोज जरांगे पाटील यांची टीका

मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी भाजपा आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याबद्दल आमदार सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली. यावेळी बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल धस यांचे कौतुक करणाऱ्या मराठा समाजाला सुरेश धस यांनी …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा सूचक इशारा, आता कासरा कसा ओढतो बघा… आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घ्या नाही तर तुमचा खेळ संपवलाच म्हणून समजा

माझ्या समाजातील गोरगरीब-पोरांना अधिकारी झालेल बघायचाय, त्यामुळे या तरूण पोरांच भविष्य घडविण्यासाठी मी ही लढाई सुरु केलेली आहे. आरक्षण मिळविल्याशिवाय या लढाईतून माघार कधीच घेणार नाही असे जाहिर प्रतिपादन करत मला माझ्या समाजाकडून एकच वचन हवंय, कोणाला पटो अथवा नाय पटो पण मी सांगेल तेवढंच करायचं तुम्ही शब्द देणार का …

Read More »

मनोज जरांगे पाटील गंभीर आरोप करत म्हणाले, माझा बळी हवाय, मग सागर…

राज्यातील मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीनुसार राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला स्वतंत्र ईडब्लूएस अर्थात अल्प उत्पन्न गटाखालील प्रवर्गात १० टक्के आरक्षण देण्याचा ठराव एकमताने पारित केला. तत्पूर्वी सगेसोयऱ्यांनाही आऱक्षणाचा लाभ देण्याविषयीचा स्वतंत्र दुरूस्तीची अधिसूचनाही पारित केली. त्यानंतरही अंतारावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी …

Read More »

मंत्री छगन भुजबळ यांचा सवाल, मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास कसा

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आपलं कुठलाही विरोध नाही. किंबहुना पाठींबाच आहे. मात्र खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आरक्षण मराठा समाजाला द्यावे अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मराठा आरक्षणाबाबत शुक्रे समितीने आज शासनास अहवाल सादर केला. त्यांनंतर मंत्री …

Read More »

मनोज जरांगे पाटील गुलाल उधळत म्हणाले, अध्यादेश टिकवण्याची जबाबदारी…

राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीकरीता सुरु करण्यात आलेले मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेले आंदोलन अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगसोयऱ्यांसंदर्भात दुरूस्ती केलेल्या अध्यादेशाचा मसुदा सुपुर्द केला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाने केलेली मागणी राज्य सरकारने पूर्ण केली असल्याने मराठा समाजाचे आंदोलन मागे घेत असल्याचे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंकडून कुणबी जात प्रमाणपत्र नियमावली दुरूस्ती मसुदा जाहिर

जवळपास पाच ते साडेपाच महिने मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी उभारण्यात आलेल्या आंदोलनाला काही प्रमाणात यश मिळाले आज सकाळी यश आले. मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या या आंदोलनामुळे राज्य सरकारने भटक्या विमुक्त, विशेष मागासवर्ग या प्रवर्गातील जात प्रमाणपत्र वाटपाच्या नियमावलीत दुरुस्ती करणारा मसुदा आज राज्य सरकारकडून जाहिर करत या नियमावलीवर हरकत …

Read More »

छगन भुजबळ यांचा टोला, जर आम्ही शुद्र असू’… तर तुम्ही का होताय…

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, आम्ही एवढंच मागतोय. परंतु कुणी दादागिरीची भाषा करत असेल तर आम्ही देखील दादागिरीने उत्तर देऊ असे सांगत मंडलच्यावेळी देखील सर्व एकत्र येऊन लढले होते. आताही ओबीसींच आरक्षण वाचविण्यासाठी सर्व पक्षातील नेत्यांनी पुढं यायला हवं …

Read More »

छगन भुजबळ यांचा खोचक टोला, मराठा तरुणांनी या शेंदूर लावलेल्या दगडाच्या…

राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाच्या तुटपुंज्या आरक्षणात वाटेकरी तयार केले जात आहे मात्र आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आमच्या वाट्याला याल तर याद राखा ओबीसींच्या महाएल्गार सभेतून राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्वयंघोषित नेत्यांवर घणाघात केला. ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचावासाठी तसेच या बांधवांच्या न्याय हक्कासाठी आज अंबड …

Read More »

अखेर सत्ताधारी सहयोगी पक्षांच्या आमदारांनीच मंत्रालयाला ठोकले टाळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि दादा भूसे यांच्य गाड्या फोडल्या

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्यावरून वातावरण चांगलेच तप्त झालेले आहे. तसेच अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गाव बंदी केल्याने त्याचा फटका या आमदारांना बसला आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या, अजित पवार गटाच्या आणि ठाकरे गटाच्या आमदारांसह काँग्रेसच्या काही आमदारांनी आज सकाळी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला …

Read More »

किरण माने यांची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची खास पोस्ट मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट

अभिनेते किरण माने सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. बिगबॉस घरौं बाहेर पडल्यांनंतर त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्याची संख्या द्विगुणित वाढली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विविध विषयांवर व्यक्त होत असतात. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे उपोषण करत आहे. आता मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल किरण माने यांनी खास पोस्ट शेअर …

Read More »